Panchang 3 October esakal
संस्कृती

Panchang 3 October: आजच्या दिवशी दुर्गा कवच स्तोत्राचे पठण करावे

Panchang 3 October: जाणून घ्या आजच्या दिवसातील शुभ-अशुभ मुहूर्त.

सकाळ वृत्तसेवा

*!!श्री मयूरेश्वर प्रसन्न!!*

☀धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार दिनांक ३ ऑक्टोबर २०२४

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक आश्विन ११ शके १९४६

☀ सूर्योदय -०६:२८

☀ सूर्यास्त -१८:१६

🌞 चंद्रोदय - ०६:४१

⭐ प्रात: संध्या - स.०५:१६ ते स.०६:२८

⭐ सायं संध्या -  १८:१६ ते १९:२९

⭐ अपराण्हकाळ - १३:३३ ते १५:५५

⭐ प्रदोषकाळ - १८:१६ ते २०:४३

⭐ निशीथ काळ - २३:५८ ते २४:४७

⭐ राहु काळ - १३:५२ ते १५:२०

⭐ यमघंट काळ - ०६:२८ ते ०७:५७

⭐ श्राद्धतिथी - प्रतिपदा श्राद्ध

👉 सर्व कामांसाठी शुभ दिवस आहे.

👉 कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.११:१२ ते दु.०१:३४ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.✅

**या दिवशी कोहळा खावू नये🚫

**या दिवशी पिवळे वस्त्र परिधान करावे.

♦️ लाभदायक----

लाभ मुहूर्त-- १२:२३ ते १३:५२ 💰💵

अमृत मुहूर्त-- १३:५२ ते १५:२०💰💵

👉विजय मुहूर्त— १४:२१ ते १५:०८

पृथ्वीवर अग्निवास दिवसभर🔥

सूर्य मुखात आहुती आहे.

शिववास स्मशानात, काम्य शिवोपासनेसाठी प्रतिकूल दिवस आहे.

शालिवाहन शके -१९४६

संवत्सर - क्रोधी

अयन - दक्षिणायन

ऋतु - शरद(सौर)

मास - आश्विन

पक्ष - शुद्ध

तिथी - प्रतिपदा(२६:२४ प.नं.द्वितीया)

वार - गुरुवार

नक्षत्र - हस्त(१५:१६ प नं. चित्रा)

योग - ऐंद्र(२७:५३ प.नं. वैधृती)

करण - किंस्तुघ्न (१३:२४ प. नं. बव)

चंद्र रास - कन्या(२८:३२ नं. तुळ)

सूर्य रास - कन्या

गुरु रास - वृषभ

पंचांगकर्ते:सिद्धांती ज्योतिषरत्न गणकप्रवर पं.गौरव देशपांडे

विशेष:-- शारदीय नवरात्रारंभ, प्रात:काळी घटस्थापना सूर्योदय ते स.१०:२८ प., देवी आगमन वाहन-पाळणा(फळ-प्रजाकष्ट), मातामह श्राद्ध, आश्विनात रोज घृतदान करणे, आश्विनात दुधाचे सेवन करू नये, अभ्यंगस्नान, शैलपुत्री देवी दर्शन, सप्तशती पाठारंभ, इष्टि

👉 या दिवशी पाण्यात हळद टाकून स्नान करावे.

👉 दुर्गा कवच स्तोत्राचे पठण करावे.

👉 ‘बृं बृहस्पतये नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.

👉  देवीला खडीसाखरेचा नैवेद्य दाखवावा.

👉  सत्पात्री व्यक्तीस पिवळे वस्त्र व तूप दान करावे.

👉 दिशाशूल दक्षिण दिशेस असल्यामुळे दक्षिण दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा घरातून बाहेर जाताना दही खावून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

👉 चंद्रबळ:- मेष, कर्क, कन्या, वृश्चिक , धनु, मीन या राशींना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table मध्ये उलथापालथ; राजस्थानचा नेट रन रेट घसरला, CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळा

RR vs DC Live: 'चिमणी उडे, कावळा उडे'! पृथ्वी शॉ याच्यावर आली ही वेळ... सचिन, लारा यांच्यासोबत तुलना व्हायची आज तोच... Video

RR vs DC Live: रवींद्र जडेजाने 'बॅट'उगारली, कुलदीप यादवने दिला धक्का... नेमकं काय घडलं? Viral Video ची चर्चा...

Plane Crash: मोठा अपघात! हिल कंट्रीमध्ये विमान कोसळले; ५ जणांचा मृत्यू, कशी घडली घटना?

AIDS Report : सांगलीत संतापजनक प्रकार! मोतिबिंदू शस्त्रक्रियेसाठी महिला गेली अन् एड्सचा पॉझिटिव्ह रिपोर्ट मिळाला; चुकीचा अहवाल दिल्याने डॉक्टरवर गुन्हा

SCROLL FOR NEXT