Panchang 4 October sakal
संस्कृती

Panchang 4 October: आजच्या दिवशी देवी अर्गला स्तोत्राचे पठण करावे

Panchang 4 October: जाणून घ्या आजच्या दिवसातील शुभ-अशुभ मुहूर्त.

सकाळ डिजिटल टीम

*!!श्री मयूरेश्वर प्रसन्न!!*

☀धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार दिनांक ४ ऑक्टोबर २०२४

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक आश्विन १२ शके १९४६

☀ सूर्योदय -०६:२८

☀ सूर्यास्त -१८:१६

🌞 चंद्रोदय - ०७:२२

⭐ प्रात: संध्या - स.०५:१६ ते स.०६:२८

⭐ सायं संध्या -  १८:१६ ते १९:२९

⭐ अपराण्हकाळ - १३:३३ ते १५:५५

⭐ प्रदोषकाळ - १८:१६ ते २०:४३

⭐ निशीथ काळ - २३:५८ ते २४:४७

⭐ राहु काळ - १०:४० ते १२:१८

⭐ यमघंट काळ - १५:०३ ते १६:३१

⭐ श्राद्धतिथी - द्वितीया श्राद्ध

👉 सर्व कामांसाठी प्रतिकूल दिवस आहे.

👉 कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.०१:१८ ते दु.०२:५२ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.✅

**या दिवशी डोरली खावू नये🚫

**या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करावे.

♦️ लाभदायक----

लाभ मुहूर्त-- ०७:४४ ते ०९:१२ 💰💵

अमृत मुहूर्त-- ०९:१२ ते १०:४०💰💵

👉विजय मुहूर्त— १४:२१ ते १५:०८

पृथ्वीवर अग्निवास नाही🔥

सूर्य मुखात आहुती आहे.

शिववास गौरीसन्निध, काम्य शिवोपासनेसाठी शुभ दिवस आहे.

शालिवाहन शके -१९४६

संवत्सर - क्रोधी

अयन - दक्षिणायन

ऋतु - शरद(सौर)

मास - आश्विन

पक्ष - शुद्ध

तिथी - द्वितीया(२८:१५ प.नं.तृतीया)

वार - शुक्रवार

नक्षत्र - चित्रा(१७:४४ प नं. विशाखा)

योग - वैधृती(२८:१७ प.नं. विष्कंभ)

करण - बालव (१५:२० प. नं. कौलव)

चंद्र रास - तुळ

सूर्य रास - कन्या

गुरु रास - वृषभ

पंचांगकर्ते:सिद्धांती ज्योतिषरत्न गणकप्रवर पं.गौरव देशपांडे

विशेष:-- चंद्रदर्शन मु.१५, चंद्रास्त पुणे-१९:१२, ब्रह्मचारिणी देवी दर्शन,

👉 या दिवशी पाण्यात भीमसेनी कापूर टाकून स्नान करावे.

👉 देवी अर्गला स्तोत्राचे पठण करावे.

👉 ‘शुं शुक्राय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.

👉  देवीला साखरेचा नैवेद्य दाखवावा.

👉  सत्पात्री व्यक्तीस तांदूळ व तूप दान करावे.

👉 दिशाशूल पश्चिम दिशेस असल्यामुळे पश्चिम दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा घरातून बाहेर जाताना सातू खावून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

👉 चंद्रबळ:- मेष, वृषभ, सिंह, तुळ , धनु, मकर या राशींना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Son kills mother Sangli : बायकोसाठी मुलाने आईचा गळा दाबला, मृतदेहाशेजारीच रात्रभर झोपला अन्...; नंतर आई आईचा आक्रोश

Jal Jeevan Mission: राज्याचे ‘जलजीवन’ निधीच्या प्रतीक्षेत; २४ हजार योजनांची कामे ठप्प, केंद्राकडून केवळ साडेबारा कोटी मिळाले..

Latest Marathi News Live Update : IT कंपनीतील धर्मांतरप्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाची टीम आज नाशिकमध्ये येणार

Akola News: नुकसान भरपाईचा खेळखंडोबा; प्रीमियमच्या बदल्यात निराशा; पिक विमा योजना शेतकऱ्यांसाठी कागदोपत्रीच

America-Iran War: युद्ध थांबणार! अण्वस्त्रांसंबंधीची सर्वात मोठी अट इराणने केली मान्य; अमेरिकेचा दावा

SCROLL FOR NEXT