Panchang 5 June esakal
संस्कृती

Panchang 5 June : आजच्या दिवशी हिरवे वस्त्र परिधान करावे

जाणून घ्या आजच्या दिवसातील शुभ-अशुभ मुहूर्त.

सकाळ डिजिटल टीम

*!!श्री मयूरेश्वर प्रसन्न!!*

☀धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार दिनांक ५ जून २०२४

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक ज्येष्ठ १५ शके १९४६

*🛑 शुक्रास्त व गुरु अस्त सुरू आहे

☀ सूर्योदय -०६:००

☀ सूर्यास्त -१९:०४

🌞 चंद्रोदय - २९:२४

⭐ प्रात: संध्या - स.०४:५४ ते स.०६:००

⭐ सायं संध्या -  १९:०४ ते २०:१०

⭐ अपराण्हकाळ - १३:५० ते १६:२८

⭐ प्रदोषकाळ - १९:०४ ते २१:१६

⭐ निशीथ काळ - २४:११ ते २४:५५

⭐ राहु काळ - १२:३३ ते १४:११

⭐ यमघंट काळ - ०७:३९ ते ०९:१७

⭐ श्राद्धतिथी - चतुर्दशी श्राद्ध

👉 सर्व कामांसाठी प्रतिकूल दिवस आहे.

👉 कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.०९:१८ ते दु.१२:०७ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.✅

**या दिवशी मध खावू नये 🚫

**या दिवशी हिरवे वस्त्र परिधान करावे.

लाभदायक----

लाभ मुहूर्त-- १७:२७ ते १९:०५ 💰💵

अमृत मुहूर्त--  ०७:३९ ते ०९:१७💰💵

👉विजय मुहूर्त— १४:४३ ते १५:३६

पृथ्वीवर अग्निवास १९:१५ नं.🔥

केतू मुखात आहुती आहे.

शिववास १९:१५ नं. गौरीसन्निध, काम्य शिवोपासनेसाठी १९:१५ नं. शुभ दिवस आहे.

शालिवाहन शके -१९:२७

संवत्सर - क्रोधी

अयन - उत्तरायण

ऋतु - ग्रीष्म(सौर)

मास - वैशाख

पक्ष - कृष्ण

तिथी - चतुर्दशी(१९:१५ प.नं.अमावास्या)

वार - बुधवार

नक्षत्र - कृत्तिका(२०:४० प.नं. रोहिणी)

योग - सुकर्मा(२४:०५ प.नं. धृति)

करण - भद्रा(०८:०१ प. नं.शकुनि)

चंद्र रास - वृषभ

सूर्य रास - वृषभ

गुरु रास - वृषभ

पंचांगकर्ते : सिद्धांती ज्योतिषरत्न गणकप्रवर पं.गौरव देशपांडे

विशेष :- भद्रा ०८:०१ प., प.पू.शकुंतला आगटे जयंती, सर्वार्थसिद्धियोग(अहोरात्र)

👉 या दिवशी पाण्यात वेलदोडा चूर्ण टाकून स्नान करावे.

👉 विष्णू सहस्त्रनाम स्तोत्राचे पठण करावे.

👉 ‘बुं बुधाय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.

👉  नारायणास पिस्ता बर्फीचा नैवेद्य दाखवावा.

👉  सत्पात्री व्यक्तीस हिरवे मूग दान करावे.

👉 दिशाशूल उत्तर दिशेस असल्यामुळे उत्तर दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा घरातून बाहेर जाताना तीळ खाऊन बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता होईल.

👉 चंद्रबळ:- वृषभ, कर्क, सिंह, वृश्चिक, धनु, मीन या राशींना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: एका षटकाने इंग्लंडचा आत्मविश्वास वाढला! आपलाच गोलंदाज भारताचा वैरी ठरला; स्मिथपाठोपाठ हॅरी ब्रूकचे शतक

'राणादा' वारकऱ्यांसोबत दंग, स्वत: हाताने केलं अन्नदान, हार्दिक जोशीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

Latest Maharashtra News Updates : - जाहीर केलेले ११६० कोटी देऊन शाळांना टप्पा वाढ द्यावी

Uddhav Thackeray Video: उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडीओ व्हायरल; 'जय गुजरात'चा दिला होता नारा

Sushil Kedia Tweet: देवेंद्रजी आणि अमितजी मला वाचवा! माझ्याविरोधात मोठी मोहीम...; सुशील केडियांची संरक्षणासाठी धाव

SCROLL FOR NEXT