Panchang 5 May esakal
संस्कृती

Panchang 5 May : आजच्या दिवशी सूर्य कवच स्तोत्राचे पठण करावे

जाणून घ्या आजच्या दिवसातील शुभ-अशुभ मुहूर्त

सकाळ डिजिटल टीम

*!!श्री मयूरेश्वर प्रसन्न!!*

☀धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार दिनांक ५ मे २०२४

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक वैशाख १५ शके १९४६

🛑शुक्रास्त व गुरु अस्त सुरू आहे

☀ सूर्योदय -०६:०८

☀ सूर्यास्त -१८:५४

🌞 चंद्रोदय - २८:२८

⭐ प्रात: संध्या - स.०५:०० ते स.०६:०८

⭐ सायं संध्या -  १८:५४ ते २०:०२

⭐ अपराण्हकाळ - १३:४८ ते १६:२१

⭐ प्रदोषकाळ - १८:५४ ते २१:०९

⭐ निशीथ काळ - २४:०९ ते २४:५४

⭐ राहु काळ - १७:१८ ते १८:५४

⭐ यमघंट काळ - १२:३१ ते १४:०७

⭐ श्राद्धतिथी - द्वादशी-त्रयोदशी श्राद्ध

👉 सर्व कामांसाठी शुभ दिवस आहे.

👉 कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.०२:०८ ते दु.०२:३९ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.✅

**या दिवशी मसूर खावू नये 🚫

**या दिवशी केशरी वस्त्र परिधान करावे.

लाभदायक----

लाभ मुहूर्त-- ०९:२० ते १०:५६ 💰💵

अमृत मुहूर्त--  १०:५६ ते १२:३१💰💵

👉विजय मुहूर्त— १४:३९ ते १५:३०

पृथ्वीवर अग्निवास नाही🔥

केतु मुखात आहुती आहे.

शिववास १५:०६ प.नंदीवर, काम्य शिवोपासनेसाठी १५:०६ प.शुभ दिवस आहे.

शालिवाहन शके -१९४६

संवत्सर - क्रोधी

अयन - उत्तरायण

ऋतु - वसंत(सौर)

मास - चैत्र

पक्ष - कृष्ण

तिथी - द्वादशी(१५:०६ प.नं.त्रयोदशी)

वार - रविवार

नक्षत्र - उत्तराभाद्रपदा(१७:३४ प.नं.रेवती)

योग - विष्कंभ(२६:०२ प.नं. प्रीती)

करण - तैतिल(१५:०६ प. नं.गरज)

चंद्र रास - मीन

सूर्य रास - मेष

गुरु रास - वृषभ

पंचांगकर्ते : सिद्धांती ज्योतिषरत्न गणकप्रवर पं.गौरव देशपांडे

विशेष :- प्रदोष व्रत, गुरुचा पश्चिम दिशेला अस्त, सर्वार्थ सिद्धी योग १७:३४ प.

👉 या दिवशी पाण्यात केशर टाकून स्नान करावे.

👉 सूर्य कवच स्तोत्राचे पठण करावे.

👉 ‘ श्री सूर्याय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.

👉  सूर्यदेवांना दलियाखिरीचा नैवेद्य दाखवावा.

👉  सत्पात्री व्यक्तीस केशरी वस्त्र दान करावे.

👉 दिशाशूल पश्चिम दिशेस असल्यामुळे पश्चिम दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा घरातून बाहेर जाताना तूप खाऊन बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता होईल.

👉 चंद्रबळ:- वृषभ, मिथुन, कन्या , तुळ, मकर, मीन या राशींना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT