Panchang 6 July esakal
संस्कृती

Panchang 6 July : आजच्या दिवशी पाण्यात काळे तीळ टाकून स्नान करावे

जाणून घ्या आजच्या दिवसातील शुभ-अशुभ मुहूर्त.

सकाळ डिजिटल टीम

*!!श्री मयूरेश्वर प्रसन्न!!*

☀धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार दिनांक ६ जुलै २०२४

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक आषाढ १५ शके १९४६

☀ सूर्योदय -०६:०६

☀ सूर्यास्त -१९:१०

🌞 चंद्रोदय - ❌❌

⭐ प्रात: संध्या - स.०४:५८ ते स.०६:०४

⭐ सायं संध्या -  १९:१० ते २०:१६

⭐ अपराण्हकाळ - १३:५७ ते १६:३४

⭐ प्रदोषकाळ - १९:१० ते २१:२१

⭐ निशीथ काळ - २४:१७ ते २५:०१

⭐ राहु काळ - ०९:२३ ते ११:०१

⭐ यमघंट काळ - १४:१७ ते १५:५५

⭐ श्राद्धतिथी - प्रतिपदा श्राद्ध

👉 सर्व कामांसाठी शुभ दिवस आहे.

👉 कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.११:०२ ते दु.०१:०६ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.✅

**या दिवशी कोहळा खाऊ नये🚫

**या दिवशी निळे वस्त्र परिधान करावे.

लाभदायक----

लाभ मुहूर्त-- १४:१७ ते १५:५५ 💰💵

अमृत मुहूर्त--  १५:५५ ते १७:३४💰💵

👉विजय मुहूर्त— १४:४८ ते १५:४०

पृथ्वीवर अग्निवास नाही🔥

सूर्य मुखात आहुती आहे.

शिववास स्मशानात, काम्य शिवोपासनेसाठी प्रतिकूल दिवस आहे.

शालिवाहन शके -१९४६

संवत्सर - क्रोधी

अयन - उत्तरायण

ऋतु - ग्रीष्म(सौर)

मास - आषाढ

पक्ष - शुक्ल

तिथी - प्रतिपदा(२८:३५ प. नं. द्वितीया)

वार - शनिवार

नक्षत्र - पुनर्वसु(२८:५५ प.नं.पुष्य)

योग - व्याघात(२६:५५ प.नं. हर्षण)

करण - किंस्तुघ्न(१६:३० प. नं.बव)

चंद्र रास - मिथुन(२२:४२ नं.कर्क)

सूर्य रास - मिथुन

गुरु रास - वृषभ

पंचांगकर्ते : सिद्धांती ज्योतिषरत्न गणकप्रवर पं.गौरव देशपांडे

विशेष :- प.प. श्री वासुदेवानंद सरस्वती (टेंब्ये स्वामी) आराधना, एकभक्तव्रतारंभ, इष्टि

👉 या दिवशी पाण्यात काळे तीळ टाकून स्नान करावे.

👉 दशरथ विरचित शनि स्तोत्राचे पठण करावे.

👉 ‘शं शनैश्चराय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.

👉  शनिदेवांना उडीदवड्याचा नैवेद्य दाखवावा.

👉  सत्पात्री व्यक्तीस काळे उडीद दान करावे.

👉 दिशाशूल पूर्व दिशेस असल्यामुळे पूर्व दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा घरातून बाहेर जाताना काळे उडीद खाऊन बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

👉 *चंद्रबळ:- मेष, मिथुन, सिंह, कन्या, धनु, मकर

या राशींना रा.१०:४२ प. चंद्रबळ अनुकूल आहे.*

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FlyDubai Co-Pilot Case : इस्रायलमध्ये विमान क्रॅश करण्याचा कट; फ्लाईदुबईच्या को-पायलटला होणार 'फायरिंग स्क्वॉड'द्वारे मृत्युदंड?

Darvha News : नितेश राणेंच्या ताफ्यावर फेकल्या कोंबड्या; दारव्हा तालुक्यात ठाकरेसेनेची घोषणाबाजी; मच्छीमारांना मदत जाहीर करण्याची मागणी

Latest Marathi News Live Update : राज ठाकरे MPSC आंदोलकांच्या भेटीसाठी पुण्यात दाखल

LPG Rule: उत्तर प्रदेशमध्ये 1200 कुटुंबांचा गॅस पुरवठा रोखला; 413 कुटुंबांचे कनेक्शन तोडले, नेमकं कारण काय?

'दृश्यम ३' थिएटर गाजवतोय पण ओटीटीवर अचानक ट्रेंड होतोय अजय देवगनचा ११ वर्ष जुना चित्रपट; तुम्ही पाहिलाय का?

SCROLL FOR NEXT