Panchang 8 June esakal
संस्कृती

Panchang 8 June : आजच्या दिवशी पाण्यात काळे तीळ टाकून स्नान करावे

जाणून घ्या आजच्या दिवसातील शुभ-अशुभ मुहूर्त.

सकाळ डिजिटल टीम

*!!श्री मयूरेश्वर प्रसन्न!!*

☀धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार दिनांक ८ जून २०२४

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक ज्येष्ठ १८ शके १९४६

*🛑 शुक्रास्त सुरू आहे

☀ सूर्योदय -०६:००

☀ सूर्यास्त -१९:०५

🌞 चंद्रोदय - ०७:१९

⭐ प्रात: संध्या - स.०४:५४ ते स.०६:००

⭐ सायं संध्या -  १९:०५ ते २०:११

⭐ अपराण्हकाळ - १३:५० ते १६:२८

⭐ प्रदोषकाळ - १९:०५ ते २१:१७

⭐ निशीथ काळ - २४:११ ते २४:५५

⭐ राहु काळ - ०९:१८ ते १०:५६

⭐ यमघंट काळ - १४:१२ ते १५:५०

⭐ श्राद्धतिथी - द्वितीया श्राद्ध

👉 सर्व कामांसाठी शुभ दिवस आहे.

👉 कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.१०:५७ ते दु.०१:०० या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.✅

**या दिवशी तोंडली घेवू नये 🚫

**या दिवशी निळे वस्त्र परिधान करावे.

लाभदायक----

लाभ मुहूर्त-- १४:१२ ते १५:५० 💰💵

अमृत मुहूर्त--  १५:५० ते १७:२८💰💵

👉विजय मुहूर्त— १४:४४ ते १५:३७

पृथ्वीवर अग्निवास १६:५५ नं.🔥

सूर्य मुखात आहुती आहे.

शिववास १६:५५ प. गौरीसन्निध, काम्य शिवोपासनेसाठी १६:५५ प. शुभ दिवस आहे.

शालिवाहन शके -१९४६

संवत्सर - क्रोधी

अयन - उत्तरायण

ऋतु - ग्रीष्म(सौर)

मास - ज्येष्ठ

पक्ष - शुक्ल

तिथी - द्वितीया(१६:५५ प.नं. तृतीया)

वार - शनिवार

नक्षत्र - आर्द्रा(२०:४१ प.नं. पुनर्वसु)

योग - गंड(१९:२१ प.नं. वृद्धि)

करण - कौलव(१६:५५ प. नं.तैतिल)

चंद्र रास - मिथुन

सूर्य रास - वृषभ

गुरु रास - वृषभ

पंचांगकर्ते : सिद्धांती ज्योतिषरत्न गणकप्रवर पं.गौरव देशपांडे

विशेष :- सोपपदा द्वितीया(अनध्याय)

👉 या दिवशी पाण्यात काळे तीळ टाकून स्नान करावे.

👉 शनि वज्रपंजर कवच स्तोत्राचे पठण करावे.

👉 ‘शं शनैश्चराय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.

👉  मारुतीला खजुराचा नैवेद्य दाखवावा.

👉  सत्पात्री व्यक्तीस काळे उडीद दान करावे.

👉 दिशाशूल पूर्व दिशेस असल्यामुळे पूर्व दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा घरातून बाहेर जाताना काळे उडीद खाऊन बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता होईल.

👉 चंद्रबळ :- मेष, मिथुन, सिंह, कन्या, धनु, मकर या राशींना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satara fraud Case: तमिळनाडूच्या महिलेची साताऱ्यात फसवणूक; १२ लाख अन् सात ताेळे साेने, परस्‍पर विक्री, विश्वास नडला, नेमकं काय घडलं!

Paithan News: जायकवाडी धरणाचा वीजपुरवठा अखेर पूर्ववत ; नाथसागर धरण अंधारात

US Iran Conflict : डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; इराणवरील हल्ले १० दिवसांसाठी थांबवले, मध्यपूर्वेतील तणाव होणार कमी?

मोठी बातमी! जमिनीच्या प्रत्येक पोटहिश्श्याची मोजणी आता 200 रुपयांत होणार; महसूल विभागाचा निर्णय, 7/12 उताऱ्यावरील सर्वांच्या संमतीची अट, वाचा...

आजचे राशिभविष्य - 27 मार्च 2026

SCROLL FOR NEXT