Panchang  sakal
संस्कृती

Panchang 3 March : आजच्या दिवशी पाण्यात केशर टाकून स्नान करावे

कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.०२:१५ ते दु.०२:४४ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.

Aishwarya Musale

!!श्री मयूरेश्वर प्रसन्न!!

☀धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार दिनांक ३ मार्च २०२४

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक फाल्गुन १३ शके १९४५

☀ सूर्योदय -०६:५५

☀ सूर्यास्त -१८:३८

🌞 चंद्रोदय - २५:२३

⭐ प्रात: संध्या - स.०५:४ ते स.०६:५५

⭐ सायं संध्या -  १८:३८ ते १९:५१

⭐ अपराण्हकाळ - १३:५७ ते १६:१७

⭐ प्रदोषकाळ - १८:३८ ते २१:०५

⭐ निशीथ काळ - २४:२२ ते २५:११

⭐ राहु काळ - १७:१० ते १८:३८

⭐ यमघंट काळ - १२:४७ ते १४:१४

⭐ श्राद्धतिथी - अष्टमी श्राद्ध

👉 सर्व कामांसाठी शुभ दिवस आहे.

कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.०२:१५ ते दु.०२:४४ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.✅

**या दिवशी नारळ खावू नये 🚫

**या दिवशी केशरी वस्त्र परिधान करावे.

♦️ लाभदायक----

लाभ मुहूर्त-- ०९:५१ ते ११:१९ 💰💵

अमृत मुहूर्त--  ११:१९ ते १२:४७💰💵

👉विजय मुहूर्त— १४:४४ ते १५:३०

पृथ्वीवर अग्निवास नाही🔥

गुरु मुखात आहुती आहे.

शिववास गौरीसन्निध, काम्य शिवोपासनेसाठी शुभ दिवस आहे.

शालिवाहन शके -१९४५

संवत्सर - शोभन

अयन - उत्तरायण

ऋतु - शिशिर(सौर)

मास - माघ

पक्ष - कृष्ण

तिथी - अष्टमी(२७:४३ प.नं.नवमी)

वार - रविवार

नक्षत्र - अनुराधा(११:२१ प. नं. ज्येष्ठा)

योग - हर्षण(१३:०७ प.नं. वज्र)

करण - बालव(१५:५० प. नं.कौलव)

चंद्र रास - वृश्चिक

सूर्य रास - कुंभ

गुरु रास - मेष

पंचांगकर्ते : सिद्धांती ज्योतिषरत्न गणकप्रवर पं.गौरव देशपांडे

विशेष:- कालाष्टमी, जानकी जयंती, सीताजन्म(मध्यान्ह काळी), अष्टका श्राद्ध

👉 या दिवशी पाण्यात केशर टाकून स्नान करावे.

👉 आदित्य ह्रदय स्तोत्राचे पठण करावे.

👉 ‘श्री सूर्याय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.

👉  सूर्यदेवाला केशर भाताचा नैवेद्य दाखवावा.

👉  सत्पात्री व्यक्तीस तांबडे वस्त्र दान करावे.

👉 दिशाशूल पश्चिम दिशेस असल्यामुळे पश्चिम दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा घरातून बाहेर पडताना तूप खाऊन बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

👉 चंद्रबळ:- वृषभ, मिथुन, कन्या, वृश्चिक, मकर, कुंभ या राशींना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ZIM: भारतीय संघाचा वर्ल्ड रेकॉर्ड! T20I क्रिकेटमध्ये आजपर्यंत कोणीच न केलेला पराक्रम करून दाखवला

Govinda Insurance: गोविंदांसाठी आनंदाची बातमी! २ लाख गोविंदांना मिळणार विमा संरक्षण; दहीहंडीपूर्वी राज्य सरकारचा मोठा निर्णय

Nanded News: नांदेड जिल्हा बँक निवडणुकीचा आज देगलूरात फैसला; सहकारातील राजकीय चुरस शिगेला

नव्या मुख्य सचिवांच्या नियुक्तीनंतर प्रशासनात मोठा बदल; २० IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, जाणून घ्या यादी...

Farmer Loan Waiver List : सिंधुदुर्गातील 307 गावांतील शेतकऱ्यांसाठी खूशखबर! 'कर्जमुक्ती'ची पहिली यादी जाहीर; 6,711 शेतकरी पात्र, 53 कोटींहून अधिक निधी अपेक्षित

SCROLL FOR NEXT