संस्कृती

Panchang 7 January : आजच्या दिवशी केशरी वस्त्र परिधान करावे

कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.०२:०४ ते दु.०३:५८ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.

गौरव देशपांडे, पंचांगकर्ते

!!श्री मयूरेश्वर प्रसन्न!!

☀धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार दिनांक ७ जानेवारी २०२४

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक पौष १७ शके १९४५

☀ सूर्योदय -०७:१२

☀ सूर्यास्त -१८:०९

🌞 चंद्रोदय - २७:५१

⭐ प्रात: संध्या - स.०५:५४ ते स.०७:१२

⭐ सायं संध्या -  १८:०९ ते १९:२७

⭐ अपराण्हकाळ - १३:४६ ते १५:५७

⭐ प्रदोषकाळ - १८:०९ ते २०:४६

⭐ निशीथ काळ - २४:१४ ते २५:०६

⭐ राहु काळ - १६:४७ ते १८:०९

⭐ यमघंट काळ - १२:४१ ते १४:०३

⭐ श्राद्धतिथी - एकादशी श्राद्ध

👉 सर्व कामांसाठी शुभ दिवस आहे.

कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.०२:०४ ते दु.०३:५८ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.✅

**या दिवशी भात खावू नये 🚫

**या दिवशी केशरी वस्त्र परिधान करावे.

♦️ लाभदायक----

लाभ मुहूर्त-- ०९:५७ ते ११:१९ 💰💵

अमृत मुहूर्त--  ११:१९ ते १२:४१ 💰💵

👉विजय मुहूर्त— १४:३० ते १५:१४

पृथ्वीवर अग्निवास २१:३२ प.🔥

राहू मुखात आहुती आहे.

शिववास कैलासावर, काम्य शिवोपासनेसाठी शुभ दिवस आहे.

शालिवाहन शके -१९४५

संवत्सर - शोभन

अयन - दक्षिणायन

ऋतु - हेमंत(सौर)

मास - मार्गशीर्ष

पक्ष - कृष्ण

तिथी - एकादशी(२१:३२ प.नं.द्वादशी)

वार - रविवार

नक्षत्र - विशाखा(१९:०५ प. नं. अनुराधा)

योग - शूल(२६:१० नं. गंड)

करण - बव(०९:२१ प. नं.बालव)

चंद्र रास - तुळ(१२:५४ नं.वृश्चिक)

सूर्य रास - धनु

गुरु रास - मेष

पंचांगकर्ते : सिद्धांती ज्योतिषरत्न गणकप्रवर पं.गौरव देशपांडे

विशेष:- सफला एकादशी (उपवास), श्री देव मामलेदार महाराज पु.ति, उत्पात योग १९:०५ प.

👉 या दिवशी पाण्यात केशर टाकून स्नान करावे.

👉 सूर्य स्तोत्राचे पठण करावे.

👉 ‘श्री सूर्याय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.

👉  सूर्यदेवास दलिया खिरीचा नैवेद्य दाखवावा.

👉  सत्पात्री व्यक्तीस गहू दान करावे.

👉 दिशाशूल पश्चिम दिशेस असल्यामुळे पश्चिम दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा घरातून बाहेर पडताना तूप खाऊन बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

👉 चंद्रबळ:- मेष, वृषभ, सिंह, तुळ, धनु, मकर या राशींना दु.१२:५४ प. चंद्रबळ अनुकूल आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: हॅरी ब्रूकने 'खांद्या'ने वाचवली स्वतःची विकेट! लढवली अक्कल, पण झाला असता त्याचाच गेम; रिषभ पंत भडकला

Ashadhi Wari 2025: वारकऱ्यांसोबत श्वानाची पंढरपूर वारी! महिनाभरात पालख्यांबरोबर चालत पोचतोय विठ्ठलचरणी

"उपाध्येंना अटेंशनची सवय.." निलेश साबळे-शरद उपाध्ये वादावर मराठी कलाकार व्यक्त ; म्हणाले...

PCMC News : आणखी तेरा ठिकाणी स्वस्त धान्य दुकाने; पुणे, पिंपरी-चिंचवड क्षेत्रांतील नागरिकांना ३१ जुलैपर्यंत करता येणार अर्ज

Hinjewadi News : हिंजवडी फेज २ ते लक्ष्मी चौक रस्ता होणार खुला; रस्त्यातील अतिक्रमणांवर ‘पीएमआरडीए’कडून कारवाई

SCROLL FOR NEXT