Vastu Tips  Esakal
संस्कृती

Vastu Tips: ज्योतिषशास्त्रानुसार घरात वटवाघुळानं प्रवेश करणं का अशुभ मानलं जातं..

आपण कधी कधी अंधश्रद्धा म्हणून याकडे दुर्लक्षही करतो पण वास्तू आणि ज्योतिषशास्त्रानुसार काही पक्षी संकेत देतात.

सकाळ डिजिटल टीम

जगभरात वेगवेगळ्या ठिकाणी अनेक धारणा आहेत. त्या धारणेचा नुसार काही प्राणी पक्षी सकारात्मक ऊर्जा देणारे असतात. तर काही पक्षांना अशुभ मानलं जातं. मात्र यामागचं कारण कोणालाच माहिती नसतं. आपण कधी कधी अंधश्रद्धा म्हणून याकडे दुर्लक्षही करतो पण वास्तू आणि ज्योतिषशास्त्रानुसार काही पक्षी संकेत देतात. यामध्ये टिटवी, वटवाघूळ, कावळा, चिमणी, घुबड, कोकीळ, बहिरी ससाणा, कोंबडा आणि कबूतर या पक्षांचा समावेश आहे. वटवाघूळ घरात आल्यानं शुभ असतं की अशुभ याबाबत संभ्रम आहे. आजच्या लेखात आपण ज्योतिषशास्त्रानुसार घरात वटवाघुळानं प्रवेश करणं का अशुभ मानलं जातं याची सविस्तर माहिती पाहणार आहोत.

1) घरात वटवाघुळानं प्रवेश करणं अशुभ मानलं जातं. वटवाघूळ घरात आल्यानं आर्थिक हानी होते आणि वेगवेगळ्या प्रकारचे कर्ज वाढतं जाते. एकदम वटवाघूळ घरात येणं हे तुम्हाला तुमच्या आर्थिक अडचणींचे संकेत देणारं असतं.

2) वटवाघूळामुळे घरात भांडणं होतात. पती-पत्नीच्या जीवनात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. यामुळे घरातील सदस्यांच्या मनात कलह निर्माण होतो. घरात सतत वाद सुरू राहतात. त्यामुळे घरातील वातावरण नकारात्मक होते.

3) वटवाघूळ घरात येणं अशुभ मानलं जातं. वटवाघूळ घरात येणं अशुभ बातमीचे संकेत असतात. घरात वटवाघूळाचा प्रवेश नकारात्मक ऊर्जेचा संचार करते. त्यामुळे घरातील प्रत्येक व्यक्तीवर या नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव पडतो.

4) बहुतांश घरात भविष्यात अचानक येणाऱ्या संकटावर मात करण्यासाठी पैसाची बचत केली जाते. मात्र घरात वटवाघूळ आल्याने अशा बचतीवर परिणाम होतो.अचानक आपल्यावर मोठे काहीतरी संकट येऊन बचत संपून जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: इंडिया आघाडीसोबत अटी शर्थी नाहीत, आम्ही दोघे भाऊ खंबीर; मनसे सोबत युतीवर उद्धव ठाकरेचं मोठं विधान!

Latest Maharashtra News Updates : वनताराचे सीईओ विहान करनी यांचे राजू शेट्टी यांच्यासमोर लोटांगण

Dhananjay Munde: अजित पवारांनी धनंजय मुंडेंसाठी पर्याय शोधला? त्यांना भरभरुन दिलं, बाबरी मुंडेंना काय मिळणार? एका दगडात तीन पक्षी

RBI SIP: लहान गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी! RBIने SIP गुंतवणूक केली सोपी, कोणते नवीन फिचर आणले?

CRPF Jawan Vehicle Accident : काश्मीरमध्ये CRPF जवानांचं वाहन दरीत कोसळलं; दोघांचा मृत्यू, 12 जण जखमी

SCROLL FOR NEXT