Vastu Tips For Bal Gopal Sakal
संस्कृती

Vastu Tips: घरात बाळ गोपाळाची मुर्ती असेल तर 'या' गोष्टींची घ्या काळजी

Vastu Tips: वास्तूनुसार घरात बाळ गोपाळाची मुर्ती असेल तर स्वच्छता ठेवणे गरजेचे आहे.

Puja Bonkile

Vastu Tips For Bal Gopal: वास्तूशास्त्रात घरता सुख-समृद्धी राहावी यासाठी अनेक उपाय सांगितलेले असतात. अनेक घरांमध्ये बाळ गोपाळाची मुर्ती असते. हे रूप लहान मुलासारखे असते. वास्तूनुसार बाळ गोपाळाची मुर्ती घरात ठेवल्या पुढील गोष्टींचे पालन करणे गरजेचे असते.

न धुतलेले कपडे

ज्या खोलीत बाळ गोपाल असतात त्या खोलीत अस्वच्छ कपडे ठेऊ नका. असे केल्याने घरामध्ये नकारात्मक ऊर्जा राहते, त्यामुळे ज्या खोलीत बाळ गोपाळ आहेत त्या खोलीत स्वच्छ कपडे ठेवावे.

तुटलेली मुर्ती ठेऊ नका

घरात बाळ गोपाळाची तुटलेली मूर्ती ठेऊ नका. यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. त्यामुळे तुटलेली मूर्ती घरात ठेवू नका. तुटलेल्या मूर्ती बाळ गोपाळाजवळ ठेवू नका.

राशीच्या चिन्हाचे दगड

अनेक लोक घरात सकारात्मकता राहण्यासाठी चमत्कारी दगड किंवा वस्तू घरात ठेवतात. पण ज्या खोलीत बाळ गोपाळ आहेत तेथे अशा गोष्टी ठेऊ नका. कारण बाळ गोपाळ जिथे असतात तिथे आनंदादयी आणि सकारात्मक वातावरण असते.

सजावटीच्या वस्तू

बाळ गोपाळ ठेवलेल्या खोलीत सजावटीच्या कोणत्याही वस्तू ठेऊ नका. खोलीत जास्त सामान ठेऊ नका. खोली नेहमी स्वच्छ आणि हवेशीर ठेवावी. यामुळे बाळ गोपाळाची कृपा कामय तुमच्यावर राहील.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Disha Salian Case: आदित्य ठाकरेंच्या अडचणीत वाढ! दिशा सालियन प्रकरणात ५०० कोटींची भरपाई अन् बिनशर्त माफीची मागणी

Chiplun Flyover Work : चिपळूणकरांसाठी महत्त्वाची बातमी! उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात, पण 'या' कारणामुळे गणेशोत्सवात काम थांबले!

NCP Sharad Pawar: राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी लक्ष्मण बांदल; शशिकांत शिंदेंच्या हस्ते नियुक्तीपत्र

Latest Marathi News Update : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या सरकार पाठीशी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

Bangladesh Onion Export : कांद्याच्या बाजारात नवा खेळाडू, श्रीलंकेसाठी बांगलादेशाची निर्यात तयारी; भारतीय कांद्यासमोर नवे आव्हान

SCROLL FOR NEXT