शांत झोपेसाठी Esakal
संस्कृती

Sound Sleep झोपताना या वस्तू ठेवा उशीजवळ, आरोग्य आणि आर्थिक समस्या होतील दूर

अनेकदा प्रयत्न करूनही म्हणावा तसा पैसा Money मिळत नाही, मिळाला तर तो टिकत नाही. तसंच घरात शांती राहत नाही आणि रात्री शांत झोपही Sleep लागत नाही. यासाठी काय करावे?

Kirti Wadkar

आपल्या घरामध्ये सुख-समृद्धी नांदावी आणि आर्थिक परिस्थिती चांगली रहावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. आपण करत असलेल्या मेहनेतीचं चांगलं फळ मिळावं, मोठा धनलाभ Money Gains व्हावा असं अनेकांना वाटतं. Vastu Tips Marathi what to do for sound sleep

मात्र अनेकदा प्रयत्न करूनही म्हणावा तसा पैसा Money मिळत नाही, मिळाला तर तो टिकत नाही. तसंच घरात शांती राहत नाही आणि रात्री शांत झोपही Sleep लागत नाही.

तुमच्या घरामध्ये सर्व काही सुरळीत रहावं, सुख-समृद्धीसोबत पैशांची रेलचेल रहावी यासाठी वास्तूशास्त्रामध्ये Vastu Shastra अशा काही वस्तूंचं वर्णन करण्यात आलं आहे. या वस्तू झोपताना तुम्ही उशीजवळ ठेवल्याल तुम्हाला धनलाभ तर होईलच शिवाय चांगली झोप लागेल आणि आरोग्य देखील चांगलं राहिल.

१. सुगंधित फूल- झोपताना उशीजवळ एखादं सुगंधीत फूल घेऊन झोपावं. यामुळे मानसिक शांती लाभण्यास मदत होते परिणामी शांत चांगली झोप लागते. तसचं वैवाहिक जीवनातही आनंद कायम राहतो.

२. बडीशेप- झोपण्यापूर्वी एका कापडात किंवा कागदाज थोडी बडीशेप बांधून ती पुडी उशी खाली ठेवावी यामुळे राहू दोष दूर होतो तसचं वाईट स्वप्न पडत नाहीत. याचसोबत मानसिक तणार दूर होण्यासही मदत होते.

३. लसणाच्या पाकळ्या - झोपताना उशीशेजारी लसणाच्या पाकळ्या ठेवल्यास चांगली झोप लागण्यास मदत होते. तसचं सकारात्मकता वाढून मानसिक ताण कमी होतो.

हे देखिल वाचा-

४. नाणं- झोपताना एका छोट्या वाटीमध्ये सैंधव मीठ आणि एक रुपयाचं नाणं ठेवा. ही वाटी डोक्याच्या वरील बाजूस पूर्व दिशेला ठेवा. यामुळे आरोग्य चांगलं राहण्यास मदत होते. तुमच्या घरामध्ये जर सतत कुणी आजारी पडत असेल तर हा उपाय प्रभावी ठरू शकतो.

५. दूध- घरात आर्थिक वृद्धी व्हावी यासाठी रविवारी झोपताना दूधाचा एक ग्लास डोक्याजवळ ठेवावा. सकाळी उठल्यानंतर आंघोळ करून एखाद्या बाभळीच्या झाडाच्या मुळांपाशी हे दूध टाकावं. यामुळे पैशासंबंधीच्या अडचणी दूर होतील.

६. पाण्याचा तांब्या- झोपताना एखा तांब्यात पाणी घेऊन तो डोक्याजवळ ठेवावा. सकाळी हे पाणी एखाद्या झाडाला किंवा रोपाच्या कुंडीत टाकावं यामुळे आरोग्य चांगलं राहतं.

७. चाकू- जर तुम्हाला भितीदायक आणि भयाण स्वप्न पडत असतील तर झोपताना उशीखाली एखादा चाकू, कैची किंवा एखादी लोखंडाची वस्तू ठेवा. यामुळे झोपेत दचकून उठण्याची समस्या देखील कमी होईल आणि वाईट स्वप्न पडणार नाहीत.

८. अख्खे मूग- मंगळावारी अख्खे मूग एखाद्या हिरव्या रंगाच्या कापडात बांधून उशीखाली ठेवावे . सकाळे हे मूग एखाद्या कुमारीकेला दान करावे किंवा दुर्गा मातेच्या मंदिरात देवीच्या चरणी अर्पण करावे. यामुळे बुधाचा अशुभ प्रभाव दूर होऊन नोकरी किंवा करियरमध्ये यथ आणि बढती मिळेल. शिवाय वैवाहिक संबंध देखील चांगले होतील.

टीप - हा लेख सर्वसाधारण माहितीवर आधारित आहे. यात अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचा हेतू नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Scenario: १७ चेंडूंत ८८ धावांचं वादळ... वैभव सूर्यवंशीची विक्रमी खेळी अन् RR ची Point Table मध्ये उलथापालथ

Parth Pawar Clarification : प्रशांत किशोर राष्ट्रवादीसाठी काम करणार? पार्थ पवारांनी दिले स्पष्टीकरण; 'ही केवळ स्नेहभेट'

RR vs LSG Live: वैभव सूर्यवंशीने मोठा विक्रम मोडला; फिफ्टीनंतर 'A' सेलिब्रेशनची रंगलीय चर्चा... नेमका त्याचा अर्थ काय? Video Viral

Tukaram Mundhe Transfer : तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली; २१ वर्षांत तब्बल २५ बदल्या, आता नवी जबाबदारी

राज्यात फक्त एक महिना पुरेल इतकाच इंधनसाठा...छगन भुजबळ यांच्या विधानानं खळबळ, नेमकं कायम म्हणाले?

SCROLL FOR NEXT