Vastu Tips
Vastu Tips esakal
संस्कृती

Vastu Tips : देवघरात काडीपेटी का ठेवू नये,जाणून घ्या वास्तुशास्त्रीय कारण

सकाळ वृत्तसेवा

हिंदू धर्मातील लोक दिवसाची सुरुवात देवाची पूजा करुन करतात. घरातील देवघराशी संबंधित गोष्टींची माहिती ठेवणे खूप गरजेचे आहे.मंदिरात कोणत्या मूर्तीची स्थापना करावी,कोणते साहित्य ठेवावे या सर्व गोष्टी लक्षात ठेवल्यास आयुष्यात आनंद कायम राहू शकतो.

इतकेच नाही तर घरातून नकारात्मक ऊर्जा कायमची नाहीशी होऊ शकते. काही लोक देवाची पूजा करताना दिवा लावून काडीपेटी तिथेच ठेवतात. तुम्हाला माहिती आहे का की तुमची अशी सवय तुम्हाला अडचणीत आणू शकते. वास्तुशास्त्रानुसार घराच्या मंदिरात काडीपेटी कधीही ठेवू नये.

देवघरासाठी वास्तु टिप्स

- घरातील देवतांची मूर्ती किंवा चित्र नेहमी प्रसन्न ठेवावे

- देवघरात ठेवलेले चित्र किंवा मूर्ती यामध्ये अंतर ठेवावे

- देवाच्या उग्र रूपाची मूर्ती किंवा चित्र देवघरात ठेवू नका. त्यातून नकारात्मकता येते.

- देवघरात ठेवलेल्या पूजेच्या वस्तू नेहमी सजवून ठेवाव्यात

- देवघरात जळलेली काळी वात ,जळलेली काडीपेटी किंवा सुकलेले फूल कधीही ठेवू नये

- या गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही तुमच्या घराला वास्तु दोषांपासून दूर ठेवू शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde : ''घरी बसलेले होते म्हणून त्यांना बॉम्बस्फोटातील आरोपी...'', एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल

पिता-पुत्रामध्ये होणार होती लढत; पण आता स्वामी प्रसाद मौर्य उमेदवारी अर्ज घेणार मागे? कारण आलं समोर

Latest Marathi News Live Update: पाकिस्तानचे झेंडे चालतील का? याचा बदला तुम्ही वीस तारखेला घ्या- एकनाथ शिंदे

Pune News : कात्रज घाटाचा मुख्य रस्ता खचल्याने धोका; भिलारेवाडी हद्दीत सातारा रस्त्यावरील घटना

Nashik Crime News: शरद पवार यांच्या सभेत 'हात की सफाई'! अज्ञाताने जिल्हाध्यक्षांच्याच गळ्यातील सोन्याची साखळी लांबवली

SCROLL FOR NEXT