vastu tips  esakal
संस्कृती

Vastu Tips : एक्वॅरियममध्ये किती मासे असावेत ; गोल्डन फिशबद्दलचे नियम जाणून घ्या

वास्तुशास्त्रात मासे आणि एक्वॅरियम नेहमीच महत्त्वपूर्ण

सकाळ वृत्तसेवा

पुणे : एखाद्या घरात एक्वॅरियममधील माशांकडे पाहून आपणही लहान होतो. त्यातील मासे, त्यांची रंगसंगती, त्यांची हालचाल या सर्व गोष्टी कुतूहलाने पाहतो. एक्वॅरियम बाबतीत अनेक समजुती आहेत. तो घरात असणे शुभ असते की अशुभ. याच प्रश्नांची उत्तरे आज जाणून घेऊयात.

घरात पॉझिटीव्ह ऊर्जा राहण्यास वास्तुशास्त्रातील नियम महत्त्वाची भूमिका बजावतात. वास्तुशास्त्रात मासे आणि एक्वॅरियम नेहमीच महत्त्वपूर्ण मानले गेले आहेत. पुर्वीच्या काळात राजवाडे, महाल यांमध्ये मोठे तलाव असायचे. त्यामध्ये मासे पाळले जायचे.

आजकाल घरात एक्वॅरियम ठेवण्याचा ट्रेंड आहे. लोक आपल्या आवडीचे मासे एक्वॅरियममध्ये ठेवतात. मात्र, वास्तुशास्त्रानुसार एक्वॅरियम किती मासे ठेवावे आणि ते कोणत्या रंगाचे असावेत, याबद्दल काही नियम आहेत.

शास्त्रानुसार एक्वॅरियम किमान नऊ मासे असावेत.त्यापैकी, आठ गोल्डन आणि लाल मासे असावेत.तर, एक मासा काळ्या रंगाचा असावा. एक्वॅरियममध्ये गोल्डन फिश असणे विशेष मानले जाते. गोल्ड फिश हे प्रगती आणि पॉझिटीव्ह ऊर्जेचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे सोनेरी आणि लाल रंगाचे मासे घरात असणे शुभ असते.

एक्वॅरियम शक्यतो घराच्या हॉलमध्ये ठेवलेले असते. हे योग्य असले तरी, ते पूर्व, उत्तर किंवा उत्तर-पूर्व दिशेलाच ठेवले आहे याची खात्री करा. फेंगशुई वास्तुशास्त्रानुसार मत्स्यालयात किमान 9 मासे ठेवणे आवश्यक आहे. आठ मासे सोनेरी आणि लाल रंगाचे असावेत. याशिवाय काळ्या रंगाचा मासा असणे शुभ असते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT