Vinayak Chaturthi 2023 esakal
संस्कृती

Vinayak Chaturthi 2023 : आज विनायक चतुर्थीला ठेवा हे व्रत, जाणून घ्या व्रताचे महत्व अन् पूजा मुहूर्त

चला तर जाणून घेऊया व्रताचे महत्व आणि पूजेचा मुहूर्त.

सकाळ डिजिटल टीम

Vinayak Chaturthi 2023 : बाप्पाला भारतीय संस्कृतीत विशेष महत्व आहे. कुठल्याही शुभकार्याची सुरुवात त्यांची पूजा करून केले जाते. आज विनायक चतुर्थी, या दिवशी लोक व्रत ठेवतात आणि विधी विधानानुसार पूजा करतात. चला तर जाणून घेऊया व्रताचे महत्व आणि पूजेचा मुहूर्त.

मुहूर्त

यावेळी चतुर्थी तिथी 22 मे रोजी रात्री 11.18 वाजता सुरू झाली आणि 23 मे रोजी दुपारी 12.57 वाजता समाप्त होईल. अशा स्थितीत उदयतिथीनुसार 23 मे रोजी विनायक चतुर्थी व्रत केले जाणार आहे. त्याचबरोबर बाप्पाच्या पूजेचा शुभ मुहूर्त 11.28 ते दुपारी 1.42 पर्यंत असेल. (lord Ganesha)

पूजा विधी

विनायक चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करून तयार व्हा. यानंतर गणेशाच्या मूर्तीसमोर उदबत्ती, दिवे लावून, गंगेच्या पाण्याने स्नान करून स्वच्छ वस्त्र अर्पण करावे. यानंतर बाप्पाला फुले, मिठाई, फळे, चंदन, मोदक आणि सुपारी अर्पण करा. बाप्पाला सिंदूर लावा आणि विनायक चतुर्थीची कथा वाचा. त्यांच्या आरतीनंतर प्रसाद करून व्रत सुरू करावे. संध्याकाळी पुन्हा गणपती बाप्पाची पूजा करा.

या व्रताने तुमचे सगळे संकटे दूर होतील आणि ज्या कामं रखडली गेली असेल ती या व्रताने मार्गी लागतील.

डिस्क्लेमर - वरील लेख सामान्य माहितीवर आधारलेला असून सकाळ समुह याची पुष्टी करत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana Installment : लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची भेट; जुलै महिन्याचा निधी जमा, असा चेक करा पेमेंट स्टेटस

MPSC Recruitment 2026 : MPSC चा मोठा निर्णय! औषध निरीक्षक भरती प्रक्रिया रद्द; पोलिसांच्या चौकशीनंतर फेरपरीक्षेची घोषणा, उमेदवारांना पुन्हा द्यावी लागणार परीक्षा!

Gajanan Devkate: सरकारच्या थकीत बिलांचा बळी, कार्यालयांचे उंबरठे झिजवले पण...; देवकातेंचा हृदयद्रावक अंत, सरकारविरोधात कंत्राटदारांचा संताप

Latest Marathi News Live Update : नाना पटोलेंचा सवाल; RSSवर गंभीर आरोप

Asaduddin Owaisi: आमचा धर्म ठरवणारे न्यायाधीश कोण?; हिजाबच्या निर्णयावर ओवैसी आक्रमक , उच्च न्यायालयाच्या निर्णयावर टीका

SCROLL FOR NEXT