Ganesh Chaturthi esakal
संस्कृती

Ganesh Chaturthi : गणेश चतुर्थी नेमकी 18 सप्टेंबरला की 19 ला? पचांगकर्त्यांकडून जाणून घ्या योग्य तारीख

चला तर मग पंचांगकर्ते गौरव देशपांडे यांच्याकडून जाणून घेऊया गणेश चतर्थी नेमकी कधी आहे ते.

साक्षी राऊत

Ganesh Chaturthi Date : संपूर्ण महाराष्ट्रात ढोल-ताशांच्या गजरात आणि आनंदात बाप्पाचे आगमन होते. यंदा गणेश चतुर्थी सप्टेंबर महिन्यात असून महिन्याच्या सुरुवातीपासून बाप्पाच्या आगमनाची जोरदार तयारी सुरु आहे. मात्र आता अनेकांचा संभ्रम हा आहे की, गणेश चतुर्थी नेमकी कोणत्या तारखेला आहे? तुम्हीही गणेश चतुर्थीच्या तारखेत गोंधळलात काय? चला तर मग पंचांगकर्ते गौरव देशपांडे यांच्याकडून जाणून घेऊया गणेश चतर्थी नेमकी कधी आहे ते.

'आद्य शंकराचार्यांचे प्रमुख पीठ शृंगेरी शंकराचार्यांच्या पंचांगानुसार गणेश चतुर्थी 18 सप्टेंबर या तारखेस आहे. ज्योतिष व सर्व शास्त्रात ज्यांचा शब्द प्रमाण मानला जातो असे काशीचे प्रकांड पंडित श्री गणेश्वरशास्त्री द्रवीड गुरुजी व धारवाडचे पंडित राजेश्वर शास्त्री उप्पिनबेट्टिगिरी यांच्या मार्गदर्शनानुसार तसेच भारतातील तमाम सनातन सूर्यसिद्धांत पंचांगानुसार गणेश चतुर्थी ही 19 सप्टेंबर रोजी नसून 18 सप्टेंबर या तारखेस आहे याची कृपया सर्व श्रद्धावान गणेश भक्तांनी नोंद घ्यावी.' असे पंचांगकर्ते देशपांडे यांनी सांगितले आहे. (Ganesh Chaturthi)

दरवर्षी बाप्पाच्या विसर्जनानंतर लोक पुढील वर्षी बाप्पाचे आमगन कधी होणार याची आतुरतेने वाट बघत असतात. यंदासुद्धा बाप्पाच्या आगमनाची जोरदार तयारी सुरु असून सर्वत्र जल्लोषाचे वातावरण दिसून. ठिकठिकाणी मंडप, सजावटीची जोरदार तयारी सुरु झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT