Jammu Kashmir Accident News  Esakal
देश

Jammu Kashmir Accident News : जम्मू-काश्मीरमध्ये भीषण अपघात; टॅक्सी दरीत कोसळल्याने 10 जणांचा मृत्यू

Jammu Kashmir Accident News : जम्मूहून श्रीनगरला जाणारी प्रवासी टॅक्सी जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर रामबनजवळ खोल दरीत कोसळली. या अपघातात 10 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

Jammu Kashmir Accident News : जम्मूहून श्रीनगरला जाणारी प्रवासी टॅक्सी जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर रामबनजवळ खोल दरीत कोसळली. या अपघातात 10 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

माहिती मिळताच पोलीस, एसडीआरएफ आणि इतर रेस्क्यू टीम रामबन घटनास्थळी दाखल झाले आहेत. अपघातस्थळी बचाव कार्य सुरु आहे. मात्र पावसामुळे बचावकार्यात व्यत्यय येत असल्याची माहिती आहे. या भीषण अपघाताचे कारण अद्याप समजू शकलेलो नाही. पोलीस घटनेची अधिक माहिती घेत आहेत.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवाशांनी भरलेली एक टॅक्सी श्रीनगरहून जम्मू येथे निघाली होती. मध्यरात्री 1.15 च्या सुमारास या टॅक्सीचा अपघात झाला. टॅक्सी ३०० फूट खोल दरीत कोसळली. सध्या घटनास्थळी बचावकार्य सुरु आहे. मिळालेल्या माहितीनुसार आतापर्यंत १० प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur News : कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या कुलगुरूंचं अपघाती निधन, पत्नीचाही मृत्यू; मूळ गावी जाताना घडली घटना

Latest Marathi News Updates : "नाशिकला संधी दिली आता मुंबईत संधी द्या" - अमित ठाकरे

Education Department : शिक्षक पुरस्काराबाबत उदासीनता; १० तालुक्यांतून केवळ दोन-दोनच प्रस्ताव

Crime News : ‘मुलबाळ होत नाही’ म्हणून विवाहितेचा छळ; धारदार हत्याराने वार करून जीवे ठार मारल्याचा आरोप

'क्रांतिज्योती विद्यालय-मराठी माध्यम’च्या शूटिंगला सुरुवात ! आदिती तटकरे यांच्या हस्ते मुहूर्त सोहळा संपन्न

SCROLL FOR NEXT