Sakal Podcast E sakal
देश

Sakal Podcast: 10 ओव्हर ठरवतील वर्ल्डकपचा निकाल ते उदयनराजेंनी मनोज जरांगेंना दिला कानमंत्र

सकाळ पॉडकास्ट आत ऐकता येईल, सकाळ अॅप आणि इतर अनेक ऑडिओ प्लॅटफॉर्म्सवर.

अंकिता खाणे (Ankita Khane)

आजच्या पॉडकास्टमध्ये तुम्ही ऐकू शकता पुढील बातम्या

छत्रपती संभाजीनगर येथील आदर्श पतसंस्थेत २०२ कोटी रुपयांचा घोटाळा झाला होता. आता आदर्श महिला नागरी सहकारी बँकेतही घोटाळा झाल्याचं समोर आले आहे. चॅटजीपीटी हे एआय टूल आल्यापासून आर्टिफिशिअल इंटिलिजेन्सबाबत सगळीकडेच चर्चा सुरू झाली होती. हे टूल बनवणाऱ्या कंपनीचे सीईओ आणि को-फाऊंडर सॅम अल्टमन यांनाही जगभरात ओळख मिळाली होती.

मात्र, आता कंपनीने सॅम यांची सीईओ पदावरून हकालपट्टी केली आहे.नेमकं प्रकरण काय हेदेखील आपण जाणून घेता येणार आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. आज वर्ल्डकपचा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये पार पडणार आहे.या सामन्याबद्दल रवी शास्रींनी वक्तव्य केले आहे. आदित्य ठाकरेंनी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर काय प्रतिक्रिया दिली आहे हे चर्चेतील बातमीत ऐकता येणार आहे.

1. 60 कोटींचे बनावट कर्ज अन् गावकऱ्यांना बँकांच्या नोटिसा

2. ChatGPT' बनवणाऱ्या Open AIमध्ये मोठी उलथापालथ

3. चीनच्या ड्रगमुळे अमेरिकेत 70 हजार नागरिकांचा बळी

4. उदयनराजेंनी मनोज जरांगेंना दिला कानमंत्र

5. टॉयलेट सेवा अॅप करेल तुमची मदत

6. कंगना-माधवनची जोडी 8 वर्षांनंतर पुन्हा रंगणार!

7. 10 ओव्हर ठरवतील विश्वचषक फायनलचा निकाल; रवी शास्त्रींचे मोठं वक्तव्य

8. माझ्यावर गुन्हा दाखल झाल्याने बाळासाहेबांना आनंद झाला असता- आदित्य ठाकरे

..............

स्क्रिप्ट आणि रिसर्च - निलम पवार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thailand Pub Fire : पबमध्ये मध्यरात्री भीषण अग्नितांडव, २७ जणांचा होरपळून मृत्यू, ६३ गंभीर जखमी; दुर्घटनेचा थरारक व्हिडिओ समोर

Constitutional Amendment India: मंत्रिपदावरून हटविण्याऐवजी निलंबन;प्रस्तावित १३०व्या घटनादुरुस्ती विधेयकाबाबत संसदीय समितीची शिफारस

शेतकऱ्यांना ३१ जुलैपूर्वी कर्जमाफी! ३ टप्प्यात कर्जमाफी, १५ लाख शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा होणार; पहिल्यांदा कर्जमाफी कोणाला? निकष काय बदलले, वाचा सविस्तर...

अर्थवेध : भारतीय गुंतवणूकदारांचा विजय; ‘एफआयआय’ युगाचा अस्त?

ढिंग टांग : वैशाखनंदन संवाद..!

SCROLL FOR NEXT