14 year old boy refuse to pay bribe in indore video viral 
देश

अंडी विकणारा मुलगा म्हणाला लाच नाही देणार मग....

वृत्तसंस्था

इंदूर (मध्य प्रदेश): लॉकडाऊनमुळे आर्थिक परिस्थिती खालावल्यामुळे एक 14 वर्षांचा मुलगा हातगाडीवर अंडी विकत होता. पालिकेच्या कर्मचाऱयांनी त्याची गाडी पलटी करून अंड्यांची नासधूस केली. संबंधित व्हिडिओ व्हायरल होत आहे.

एक मुलगा कुटुंबाला हातभार लागावा म्हणून एका हातगाडीवर अंडी विकत होता. महापालिकेच्या अधिकाऱयांनी 100 रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. पण, लाच देण्यास नकार दिला म्हणून त्यांनी हातगाडी पलटी केली. यामुळे अंड्यांचे मोठे नुकसान झाले आहे, असा आरोप मुलाने केला आहे. संबंधित व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटिझन्स प्रतिक्रियांच्या माध्यमातून व्यक्त होत आहेत. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये इंदूर येथे महापालिका अधिकाऱ्यांनी १४ वर्षाच्या मुलाची अंड्यांनी भरलेली हातगाडी रस्त्यावर पलटी केल्याचे दिसत आहे. यामुळे हातगाडीवरील सर्व अंड्यांचे नुकसान झाले आहे. शिवाय, अंड्यांचे नुकसान झाल्याने हतबल झालेला मुलगा दोन व्यक्तींवर आपला संताप व्यक्त करताना दिसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Virat Kohli Century : विराट कोहलीचा वर्ल्ड रेकॉर्ड! KKR विरुद्ध शतकी खेळी अन् आशियात कोणालाच न जमलेला केला पराक्रम...

IPL 2026 : चेन्नई सुपर किंग्सला खूप मोठा धक्का! मॅच विनर खेळाडूला दुखापत, उपचारासाठी लंडनला जाणार; स्पर्धेतून माघार निश्चित

IPL 2026 Playoff Scenario: विराट कोहलीचा झंझावात अन् RCB गुणतालिकेत अव्वल! KKR चे आव्हान संपले का? जाणून घ्या समीकरण

RCB VS KKR LIVE: विराट कोहलीची पहिली धाव अन् सेलिब्रेशन जणू Century सारखं, चाहत्यांना हसू आवरेना... Viral Video ची मजेशीर गोष्ट

Milk Rate Hike: महागाईचा आणखी एक फटका! अमूलनंतर मदर डेअरीनेही दूध दर वाढवले, किती रुपयांनी? बजेट कोलमडणार

SCROLL FOR NEXT