Patna Team eSakal
देश

नरेंद्र मोदींच्या रॅलीत बॉम्बस्फोट घडवणाऱ्या चौघांना फाशीची शिक्षा

बिहारच्या पाटणामध्ये नरेंद्र मोदींच्या हुंकार रॅली दरम्यान हे बॉम्बस्फोट झाले होते.

सुधीर काकडे

बिहारच्या पाटणा शहरात २०१३ साली झालेल्या बॉम्ब स्फोटातील चार आरोपींना एनआयएकडून फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हुंकार रॅली दरम्यान झालेल्या या साखळी बॉम्बस्फोट झाले होते. या प्रकरणात एकून ९ आरोपींना अटक करण्यात आली होती. नरेंद्र मोदी यांची सभा सुरु होण्यापूर्वी हे स्फोट झाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी प्रचार करत असताना घडलेल्या या घटनेमुळे मोठी खळबळ निर्माण झाली होती.

एनआयएकडून या प्रकरणात एकून ९ आरोपींना अटक करण्यात आली होती. नरेंद्र मोदी यांची सभा सुरु होण्यापूर्वी हे स्फोट झाले होते. एनआयएकडून या प्रकरणात अत्यंत जलदगतीने तपास करण्यात आला होता. यावेळी एकूण ६ लोकांचा मृत्यू झाला होता तर ८० पेक्षा जास्त लोक जखमी झाले होते. या साखळी बॉम्ब स्फोटातील शेवटचा स्फोट हा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणाच्या २५ मिनीटं आधी झाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Schedule : १४ वन डे, १६ ट्वेंटी-२० अन् ७ कसोटी! IPL 2027 पर्यत टीम इंडियाचं वेळापत्रक; विराट, रोहितच्या फॅनसाठी मेजवानी

FDA: एफडीएचा दणका! IRCTCचे बेस किचन आणि इस्कॉनमध्ये धडक कारवाई, कॅटरर्सचे परवाने थेट निलंबित

तेजश्री प्रधान जर ८० च्या दशकातील हिरोईन असती तर... पाहा झक्कास फोटो, तुम्हीही सहज बनवू शकता

Marathi News Live Updates : पुण्यात एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांने उचलले टोकाचं पाऊल

वीज गेली, मेणबत्तीच्या उजेडात रुग्णावर उपचार करण्याची वेळ; सरकारी रुग्णालयातला धक्कादायक प्रकार, VIDEO VIRAL

SCROLL FOR NEXT