CRPF google
देश

जवानाकडून CRPF कॅम्पवर गोळीबार; चार जवानांचा मृत्यू, ३ जखमी

सकाळ डिजिटल टीम

सुकमा : छत्तीसगडमधील नक्षली परिसरात तैनात असलेल्या सीआरपीएफ (CRPF) जवानाने सीआरपीएफ कॅम्पवर गोळीबार केल्याची घटना घडली. यामध्ये चार जवानांचा मृत्यू झाला असून तिघे गंभीर जखमी झाली आहेत. सुकमा जिल्ह्यातील (sukma chhatisgadh) मरइगुडा ठाण्यातील लिगम पल्ली सीआरपीएफ ५० बटालियनमध्ये ही घटना घडली.

सीआरपीएफ ५० बटालियनच्या जवान रात्रपाळीवर तैनात होता. त्याने मध्यरात्री अचानक कॅम्पमध्ये गोळीबार केला. त्यामुळे खळबळ माजली होती. कॅम्पमधीलच चार जवानांचा जागेवरच मृत्यू झाला, तर तिघे गंभीर जखमी झाले. जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जवानाने गोळीबार का केला? हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. पण, सीआरपीएफकडून या घटनेची चौकशी केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gyanesh Kumar Padma Bhushan : 'ज्ञानेश कुमार यांना पद्मविभूषण पुरस्कार द्या'; भाजप प्रदेशाध्यक्षांनी केली मागणी

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

SCROLL FOR NEXT