40 indian advertisements are hidden in the painting photo viral 
देश

फोटोतील 40 जाहिराती ओळखा अन् मिळवा बक्षीस...

वृत्तसंस्था

नवी दिल्ली: सोशल मीडियावर एक छायाचित्र व्हायरल झाले असून, त्यामधील 40 जाहिराती ओळखा आणि बक्षिस मिळवा असे म्हटले आहे. छायाचित्रामध्ये अनेकजण जाहिराती शोधण्याचा प्रयत्न करताना दिसतात.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या छायाचित्राने अनेकांना वेड लावले आहे. कारण या एका छायाचित्रामध्ये तब्बल 40 जाहिराती आहेत. वैभव विशाल नावाच्या व्यक्तीने आपल्या ट्विटरवरून हे छायाचित्र व्हायरल केले आहे. यामध्ये 40 भारतीय जाहिराती लपलेल्या आहेत. त्यांनी लिहिले की, 'या चित्रात 40 भारतीय जाहिराती दडलेल्या आहेत, ज्यांना आठवणी आवडतात त्यांच्यासाठी हा एक छोटा आणि आश्चर्यकारक प्रवास असेल. मजा करा, जेव्हा तुम्हाला सर्व जाहिराती मिळतील तेव्हा बक्षीस म्हणून स्वत: ला जलेबी द्या.'

अनेकांनी जाहिराती ओळखण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, एका नेटिझन्सने 40 च्या 40 जाहिराती मार्ककरून शेअर केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Scenario: १७ चेंडूंत ८८ धावांचं वादळ... वैभव सूर्यवंशीची विक्रमी खेळी अन् RR ची Point Table मध्ये उलथापालथ

Parth Pawar Clarification : प्रशांत किशोर राष्ट्रवादीसाठी काम करणार? पार्थ पवारांनी दिले स्पष्टीकरण; 'ही केवळ स्नेहभेट'

RR vs LSG Live: वैभव सूर्यवंशीने मोठा विक्रम मोडला; फिफ्टीनंतर 'A' सेलिब्रेशनची रंगलीय चर्चा... नेमका त्याचा अर्थ काय? Video Viral

Tukaram Mundhe Transfer : तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली; २१ वर्षांत तब्बल २५ बदल्या, आता नवी जबाबदारी

राज्यात फक्त एक महिना पुरेल इतकाच इंधनसाठा...छगन भुजबळ यांच्या विधानानं खळबळ, नेमकं कायम म्हणाले?

SCROLL FOR NEXT