BJP 
देश

भाजपकडून आमदारांना 60 कोटींची ऑफर : जितू पटवारी

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : भाजपकडून लोकशाहीची हत्या  करण्यात येत असून, भाजपने आमच्या आमदारांना 50-60 कोटींची ऑफर देण्यात येत आहे. आमचे काही आमदार बंगळूरमध्ये असले तरी संपर्कात आहेत, असे मध्य प्रदेशातील मंत्री जितू पटवारी यांनी म्हटले आहे.

मध्य प्रदेशात मंगळवारी रात्रीपासून राजकीय घडामोडींना वेग आल्याने मुख्यमंत्री कमलनाथ सरकार अडचणीत आल्याचे बोलले जात आहे. भाजपने ऑपरेशन लोटस सुरु केले असून, काँग्रेसच्या काही आमदारांना हरियाना व कर्नाटकात नेले आहे. काँग्रेसचे मोठे नेते आणि आदिवासी आमदार बिसाहुलाल सिंग यांच्यासह सुमारे आठ आमदारांना भाजप नेत्यांसमवेत गुरुग्राममधील हॉटेलमध्ये ठेवण्यात आले आहे. काँग्रेसच्या आमदारांसह बसपचे आमदार रामबाई हेदेखील आहेत. कमलनाथ सरकारमधील दोन मंत्री जयवर्धन सिंह आणि जितू पटवारी गुरुग्राम येथे पोहोचले. तेथून त्यांनी काँगेस आमदारांना सुरक्षित ठिकाणी नेले आहे. 

यानंतर जितू पटवारी यांनी भाजपवर आरोप करत म्हटले आहे, की पंतप्रधान नरेंद्र मोदी सतत वेगळ्या पद्धतीच्या राजकारणाबाबत बोलत असतात. हेच का ते वेगळ्या प्रकारचे राजकारण आहे. आमच्या आमदारांना 50-60 कोटींची ऑफर देण्यात येत आहे. या सर्व घडामोडींमागे शिवराजसिंह चौहान आहेत. सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ-ऑडिओवरून हेच स्पष्ट होत आहे. मध्य प्रदेशातील सरकारला काही धोका नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्र महिला आयोगाच्या पुढील अध्यक्षा कोण? दोन दमदार महिला नेत्यांची नावे समोर, नव्या चेहऱ्यांबाबत मोठी माहिती समोर

IPL 2026 Marathi News: महेंद्रसिंग धोनी पूर्णपणे तंदुरुस्त नाही? Video ने वाढवली चिंता; इरफान म्हणाला तसा, ही Dhoniची शेवटची IPL

लग्नाच्या वेळी जितके पैसे खर्च केले ते केले नसते तर... अमृता खानविलकरचं वक्तव्य चर्चेत, म्हणते- हिमांशू आणि मी...

Kolhapur : जिल्हा परिषद विषय समिती फॉर्म्युला ठरला; शिवसेनेला बांधकाम- आरोग्य, तर जनसुराज्यला शिक्षण-अर्थ

तुंबाडची मंजुळा सिनेमा दिग्गज कलाकारांची मांदियाळी ! अनोखी कल्पना वापरत उलगडली कास्ट

SCROLL FOR NEXT