Rani Dog Sakal
देश

Crime News : स्वतःच्याच पाळीव कुत्र्यावर ६० वर्षांच्या वृद्धाचा बलात्कार; रंगेहाथ पकडलं

दोन वर्षांपासून हा व्यक्ती आपल्या कुत्र्यावर बलात्कार करत होता.

वैष्णवी कारंजकर

आपल्याच पाळीव कुत्र्यावर बलात्कार केल्याप्रकरणी एका ६० वर्षांच्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. कोलकत्ता इथल्या सोनारपूरमधल्या चौहाती पायराबगन भागामध्ये ही घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्याबद्दल माहिती मिळाली आहे.

या प्रकरणी रतिकांत सरदार या व्यक्तीला गुरुवारी रात्री पोलिसांनी अटक केली. शेजाऱ्यांनी या घटनेचा व्हिडीओ शूट केला, त्यानंतर ही घटना उघडकीस आली. स्थानिकांना रतिकांत विवस्त्र अवस्थेत आढळला. तो कुत्र्यावर बलात्कार करत होता आणि कुत्रा आरडाओरडा करत होता.

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, रतिकांत आपल्या पाळीव कुत्र्यावर दोन वर्षांपासून बलात्कार करत होता. अनेकांनी सातत्याने रतिकांतला समजावलं, कुत्र्याला सोडून द्यायला सांगितलं. पण त्याने कोणाचंच काही ऐकलं नाही. त्यानंतर सातत्याने रतिकांत हा प्रकार करत राहिला.

त्यानंतर अखेर रतिकांत त्या कुत्र्यावर बलात्कार करत असतानाचा एक व्हिडीओ शेजारच्या लोकांनी शूट केला आणि तो सोशल मीडियावर शेअर केला. त्यानंतर हा व्हिडीओ व्हायरल झाला. एका प्राणीमित्र संघटनेच्या सदस्याने हा व्हिडीओ पाहिला आणि त्याने सोनारपूर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BEST Bus Accident: बेस्टचा भीषण अपघात! रिव्हर्स घेताच पादचाऱ्याला चिरडलं, नंतर बाईक आणि रिक्षावर आदळली; थरारक घटनेचा Video Viral

'बाई वाड्यावर या असं बाबांनी म्हटलंच नाहीय' वडील निळू फुलेंबद्दल बोलताना गार्गी फुले म्हणाल्या...

Latest Marathi News Live Update : पिंपरी चिंचवडमध्ये इमारत कोसळली, १४ नागरिक अडकले

Pune: बंधाऱ्याचे ढापे वेळेत न काढल्याने शेताचे नुकसान; मुसळधार पावसामुळे शेत वाहून गेले; नुकसानभरपाईची ग्रामस्थांची मागणी

Parbhani: खड्ड्यांनी पिळले, चिखलानेही छळले!; शहराअंतर्गत प्रमुख रस्त्यांचीच दुरवस्था; पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष

SCROLL FOR NEXT