-
देश

दीड तासाच्या भाषणात PM मोदींनी कोणते शब्द किती वेळा उच्चारले?

नामदेव कुंभार

75th Independence Day 2021 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत लाल किल्ल्यावर रविवारी स्वातंत्र्य दिनाचा अमृतमहोत्सव साजरा करण्यात आला. ध्वजारोहण केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केलं. यावेळी त्यांनी आपल्या सरकारने केलेल्या कामांचा आढावा दिला. तसेच योजनांमुळे मिळालेल्या यशाचा उल्लेख केला. यावेळी त्यांनी रोजगार निर्मितीसाठी पॅकेज आणि नॅशनल हायड्रोजन मिशनची घोषणा केली. तसेच गरिबांसाठी मोफत तांदूळ, भविष्यातील वाटचाल, शिक्षण योजना अशा अनेक गोष्टींचा उल्लेख केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जवळपास दीड तासाच्या आपल्या भाषणांत विविध विषयावर भाष्य केली. यावेळी त्यांनी भारत या शब्दाचा उच्चार सर्वाधिक वेळा केला. भारत या शब्दाचा उच्चर मोदी यांनी आपल्या भाषणादरम्यान तब्बल 66 वेळा केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या शब्दाचा किती वेळा उच्चार केला...

  • भारत 66

  • शेतकरी 29

  • योजना 17

  • स्वातंत्र्य 15

  • मॅन्युफॅक्चरिंग 15

  • अमृत मोहत्सव 14

  • संकल्प 14

  • पाणी 11

  • को ऑपरेटिव्ह 11

  • खेळ 11

  • भाषा 11

  • गरीब 10

  • शिक्षा 10

  • कायदा 10

  • परिवर्तन 9

  • उर्जा 9

  • ऑलम्पिक 8

  • लस 8

  • काश्मीर 7

  • आयुष्यमान भारत 7

  • पुर्वोत्तर 7

  • ओबीसी 7

  • ग्लोबल 7

  • स्टार्टअप 7

यही समय है, सही समय है, भारत का अनमोल समय है... ही कविता म्हणत मोदी यांनी आपल्या भाषणाचा समारोप केला. तसेच भाषणाच्या अखेरीस मोदी यांनी देशवासियांना पुन्हा एकदा स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT