Bus Accident Esakal
देश

Bus Accident: अमृतसरहून कटराला जाणारी बस दरीत कोसळली; 7 जणांचा मृत्यू तर 16 जण जखमी

अमृतसरहून कटराकडे जाणारी बस खोल दरीत कोसळली

अंकिता खाणे (Ankita Khane)

अमृतसरहून कटराकडे जाणारी बस खोल दरीत कोसळली आहे. यामध्ये ७ जणांचा मृत्यू झाला असून 4 जण जखमी झाले आहेत. सर्व जखमींना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही.

जम्मू डीसीने सांगितले की, अमृतसरहून कटराकडे जाणारी बस दरीत कोसळली. यामध्ये 7 जणांचा मृत्यू झाला असून 4 जण गंभीर जखमी झाले आहेत. तर इतर 12 जण किरकोळ जखमी झाले आहेत. या जखमींना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Update : पुण्यात जोरदार पावसाची अचानक हजेरी, नागरिकांची उडाली तारांबळ; घाटमाथ्यावर सतर्कतेचा इशारा

IND vs ENG 1st T20I: भारत-इंग्लंड मॅच नक्की कुठे पाहायची, Sony की Star Sports? चाहते कन्फ्युज; JioHotstar वाल्याचं काय?

Child Crime: अल्पवयीन गुन्हेगारांना आता सवलत नाही? वयोमर्यादा १८ वरून १६ वर्षांवर आणणार; महाराष्ट्र सरकारचा मास्टरस्ट्रोक

सलमानसोबतच्या ब्रेकअपनंतर ऐश्वर्याला 'त्या' गोष्टीची वाटायची प्रचंड भीती, इतक्या वर्षानंतर झाला खुलासा

Latest Marathi News Live Update : बुलढाणा पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाच्या मागणीसाठी आमरण उपोषण; शिवसेना पदाधिकाऱ्यांचे आंदोलन

SCROLL FOR NEXT