Terrorist Attack in Jammu Kashmir  Sakal
देश

जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला; एक जवान शहीद, चार जखमी

Terrorist Attack in Jammu Kashmir: जम्मू आणि काश्मीरमधील बांदीपोर (Bandipore) येथे सुरक्षा दलाच्या संयुक्त दलावर (Security Forces) दहशतवाद्यांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे.

सकाळ डिजिटल टीम

जम्मू आणि काश्मीरमधील (Jammu Kashmir) बांदीपोर (Bandipore) येथे सुरक्षा दलाच्या संयुक्त दलावर दहशतवाद्यांनी हल्ला (Terrorist Attack) केल्याची घटना घडली आहे. दहशतवाद्यांनी सुरक्षा दलाच्या संयुक्त पथकावर ग्रेनेडने हल्ला केल्याची माहिती मिळत आहे. या हल्ल्यामध्ये एक पोलीस शहीद झाला असून चार जण जखमी झाल्याचं वृत्त आहे. (A joint security force has been attacked by Terrorist in Bandipore, Jammu and Kashmir.)

केंद्रीय राखीव निमलष्करी दलाच्या (CRPF) संयुक्त पथकावर हा हल्ला करण्यात आला. जखमींमध्ये सीआरपीएफच्या दोन जवानांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT