Accident 
देश

School Bus Accident: चार स्कूलबस, कार अन् ऑटोमध्ये विचित्र अपघात! 24 विद्यार्थी जखमी

जखमींना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : दिल्लीत चार स्कूलबस, कार आणि ऑटो रिक्शा अशा सहा वाहनांमध्ये विचित्र अपघात घडल्याचं वृत्त आहे. या अपघातात एकूण २८ जण जखमी झाले आहेत, यांपैकी अनेक जण विद्यार्थ्यी आहेत.. जखमी विद्यार्थ्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. (a strange four School Bus accident at Delhi 24 students injured)

दिल्लीतील एमजी रोडवरील शालिमार फ्लायओव्हर हा विचित्र अपघात घडला आहे. हे सर्वजण जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या प्रकरणाची चौकशी केली जात आहे. त्याचबरोबर या अपघाताला कारणीभूत ठरणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई देखील केली जाणार आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT