Parliament 
देश

Parliament: संसदेच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर! सरकारला धारेवर धरणाऱ्या 15 खासदारांचं निलंबन

संसदेची सुरक्षा व्यवस्थेचे वाभाडे काढणाऱ्या कालच्या प्रकारामुळं आज दोन्ही सभागृहांमध्ये वातावरण चांगलंच तापलं होतं.

Amit Ujagare (अमित उजागरे)

संसदेची सुरक्षा व्यवस्थेचे वाभाडे काढणाऱ्या कालच्या प्रकारामुळं आज दोन्ही सभागृहांमध्ये वातावरण चांगलंच तापलं होतं. यावरुन सरकारला धारेवर धरणाऱ्या विरोधकांनी प्रचंड गोंधळ घातला. यामुळं दोन्ही सभागृहातील मिळून १५ खासदारांचं निलंबन करण्यात आलं आहे. यामध्ये लोकसभेतील १४ तर राज्यसभेतील एका खासदाराचा समावेश आहे. (A total of 15 MPs suspended from the Parliament today for remainder of the winter session)

'या' खासदारांचं झालं निलंबन

लोकसभा - माणिकम टागोर, कनिमोळी, पीआर नटराजन, व्ही के श्रीकांतम, बेनी बहन, के सुब्रमण्यम, एसआर प्रतिभा, एस व्यंकटेश, मोहम्मद जावेद, टीएन प्रतापन, हिबी इडेन, ज्योतीमनी, रम्या हरिदास, डीन क्युरिकोस.

राज्यसभा - राज्यसभेतील तृणमूल काँग्रेस खासदार दारेक ओब्रायन. निलंबनानंतर ओब्रायन यांनी संसदेच्या आवारात मूक निषेध आंदोलन केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jayant Patil BJP Entry : जयंत पाटील भाजपात जाणार?, ४५ वर्षे खांद्याला खांदा देणाऱ्या दिलीप तात्यांच्या वाढदिवस कार्यक्रमात केला खुलासा

Girish Mahajan: ‘तुमचे घोडे नेमके कुठे अडले, मला कळत नाही’; सावळीविहीर रस्त्याच्या प्रश्नावर गिरीश महाजन आक्रमक

Pune University: पेपरफुटी, भ्रष्ट व्यवस्थेविरोधात मोठा लढा; ‘आयसा’चा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल

Marathi News Live Updates : अंबाबाई मंदिर परिसरातील रस्त्यांची चाळण, खड्ड्यांत शिवसैनिक लावणार झाडे

“ही फियाट गाडी माझी म्हणू का” ऐश्वर्या आणि अविनाश नारकर यांचा धमाकेदार डान्स, सोशल मीडियावर Viral Video

SCROLL FOR NEXT