Rape Case sakal
देश

धक्कादायक! तरुणाने मित्राच्या पत्नीवर केला बलात्कार

पतीला सांगितल्यास फोटो व्हायरल करण्याची धमकी आरोपीने पिडीतेला दिली होती

सकाळ डिजिटल टीम

जयपूरमध्ये (Jaipur) एका मित्राने आपल्या मित्राच्या पत्नीवर बलात्कार (Rape) केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या घटनेने संपुर्ण जयपूर शहर हादरले आहे. यात धक्कादायक म्हणजे आरोपीने बलात्कार करण्याचे पुर्वनियोजन केले होते. सोबतच पतीला सांगितल्यास फोटो व्हायरल करण्याची धमकी आरोपीने पिडीतेला दिली होती. त्यानंतर सातत्याने होत असलेल्या अत्याचाराला वैतागून महिलेने पोलीस ठाणे गाठल्यानंतर हे प्रकरण समोर आले.

पिडीतेने सांगितल्याप्रमाणे आरोपीने तिच्यासोबत काहीतरी खाण्यासाठी आणले होते, त्यानंतर ती बेशुद्ध झाली आणि बेशुद्ध अवस्थेत तीच्यावर बलात्कार केला. त्याचवेळी आरोपीने बलात्कारादरम्यान महिलेचे काही फोटोही काढले त्यानंतर याच फोटोवरून तिला ब्लॅकमेल केले. पतीला सांगितल्यास फोटो व्हायरल करण्याची धमकी आरोपीने पिडीतेला दिली होती. या धमकीच्या आधारे सतत तिच्यावर बलात्कार करण्यात आला. अखेर याला कंटाळून पिडीतेने पोलीस स्टेशन गाठले. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी म्हटले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bihar Election: बिहारमध्ये NDA सरकार की...? जनतेचा विश्वास कुणावर? निवडणुकीआधी धक्कादायक ओपिनियन पोल समोर

Irani Cup सामन्यात फुल राडा! विदर्भाचा गोलंदाज अन् दिल्लीकर फलंदाज एकमेकांच्या अंगावर गेले धावून, पाहा Viral Video

Shahu Maharaj: 'हे' दोन मराठा तरुण होते म्हणून औरंगजेब बालछत्रपतींचे धर्मांतर करु शकला नाही, जाणून घ्या त्यागाचा इतिहास

Jaggery Health Benefits: दररोज सुपारीएवढा गूळ देतो ताकद, शुद्धी आणि आरोग्याचे चांगले फायदे

Samruddhi Expressway: समृद्धीवरून थेट मुंबईत पोहोचता येणार, वाहतूक कोंडीतून सुटका होणार; एमएमआरडीएचा नवा प्लॅन

SCROLL FOR NEXT