Article 370 will not be withdrawn says Supreme Court 
देश

Article 370: ...म्हणून जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवलं; केंद्राचा सुप्रीम कोर्टात अजब दावा

कलम ३७० विरोधात सुप्रीम कोर्टात अनेक याचिका दाखल झाल्या आहेत त्यांवर एकत्रित सुनावणी सुरु आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : कलम ३७० विरोधात सुप्रीम कोर्टात अनेक याचिका दाखल झाल्या आहेत त्यांवर एकत्रित सुनावणी सुरु आहे. या सुनावणीदरम्यान केंद्र सरकारनं कोर्टात एक अजब दावा केला आहे. भारताचे सॉलिटर जनरल ऑफ इंडिया तुषार मेहता यांची सुप्रीम कोर्टाला ही माहिती दिली. (Abrogation of article 370 Jammu and Kashmir Central govt strange reason in Supreme Court)

कलम ३७० विरोधात कोर्टात याचिका

जम्मू-काश्मीर राज्याला विशेष राज्याचा दर्जा देणारं कलम ३७० मोदी सरकारनं रद्द केलं होतं. पण हे कलम हटवताना जी संविधानिक प्रक्रिया व्हायला हवी होती ती झालेली नसल्याचा दावा या विरोधातील याचिकांमधून करण्यात आला आहे. या विविध याचिकांवर सुप्रीम कोर्टात एकत्रितपणे सुनावणी घेण्यात येत आहे. (Latest Marathi News)

कलम ३७० हटवण्यामागचं कारण काय?

कलम ३७० हटवण्यामागचं कारण काय? असा सवाल जेव्हा कोर्टानं केंद्र सरकारला विचारला. तेव्हा भारताचे सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया तुषार मेहता यांनी कोर्टाला सांगितलं की, "पुलवामा हल्ल्यामु़ळं आम्ही कलम ३७० हटवलं". (Marathi Tajya Batmya)

सरकारनं यापूर्वी कलम ३७० हटवण्याची इतर कारणं सांगितलेली आहेत, त्यामुळं आज सुप्रीम कोर्टात पुलवामा हल्ल्याचं कारण सांगितल्यानं सरकारच्या या अजब दाव्याची आता चर्चा सुरु झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Delhi Protest : दिल्लीत आज तणावपूर्ण दिवस ! सीजेपीच्या निदर्शनाला पोलीसांचा विरोध, राहुल गांधींचा इंडिया गेट ते सर्वोच्च न्यायालय मोर्चा

Fodder Shortage: सध्याचा चारा पुरणार फेब्रुवारी अखेरपर्यंत;जिल्ह्यात २७ टक्के पावसाची तूट; खरिपाचे उत्पन्न घटणार

Maharashtra Navratri 2026: साडेतीन शक्तिपीठांवर भक्तीचा जागर! तुळजाभवानी, रेणुकामाता, अंबाबाईसह सप्तशृंगीच्या दर्शनासाठी गर्दी

Pune News: पुण्यात बांधकाम परवानगीचे नियम बदलले; लेआउटमधील रस्त्यांबाबत पीएमआरडीएचा मोठा निर्णय, काय आहेत नवे नियम?

Water Rights: मराठवाड्याच्या हक्काचे पाणी कागदावरच; १६८ टीएमसी, २५ टीएमसीसह अन्य निर्णय प्रलंबित असल्याचा समितीचा आरोप

SCROLL FOR NEXT