atyachar atyachar
देश

अल्पवयीन मुलीवर केला वारंवार बलात्कार, व्हिडिओ केला व्हायरल

सकाळ डिजिटल टीम

फेसबुक फ्रेंडने अल्पवयीन प्रेयसीसोबत संबंध बनवले. यानंतर मित्रांनीही अल्पवयीन मुलीवर बलात्कार (Abuse of a minor girl) केला. त्याचा व्हिडिओही तयार केला होता. कोणाला सांगू नकोस असे सांगून व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. संबंध ठेवण्यासाठी वारंवार बोलावले जात असल्याने हताश झालेल्या अल्पवयीन मुलीने फेसबुक मित्रांवर आरोप करीत दानापूर पोलिस ठाण्यात तक्रार केली. त्यानंतर हे प्रकरण उघडले. पोलिस या प्रकरणाच्या तपासात गुंतले आहेत. सहा महिन्यांपूर्वी ही घटना घडली होती.

पालीगंज भागात राहणारी विद्यार्थिनी आरपीएस रोडवर असलेल्या भाड्याच्या घरात राहून शिक्षण घेते. दरम्यान, तिची ओळख शेजारच्या गावातील संतोष कुमार या तरुणाशी फेसबुकवर झाली. काळी काळाने ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले. एके दिवशी संतोष हा मुलीला उर्जानगर येथील त्याचा मित्र सूरज कुमार याच्याकडे घेऊन गेला. तिथे दोघांनी तिच्यावर बलात्कार केला आणि व्हिडिओही (video viral) तयार केला.

‘कोणाला सांगू नको, सांगितल्यास व्हिडिओ व्हायरल करू’ अशी धमकी देत मुलीला रस्त्यावर सोडून दिले. त्यानंतर संतोषणे विद्यार्थिनीला गोला रोडवरील भाड्याच्या घरात शिकणारा तिसरा मित्र पवन तिवारी याच्याकडे नेले. तिथेही तिच्यावर बलात्कार (Abuse of a minor girl) केला. त्यानंतर आरपीएस रोडवर आणून टाकले.

काही दिवसांपूर्वी संतोषणे फोन केला असता तिने जाण्यास नकार दिला. यामुळे चिडलेल्या संतोषणे अश्लील व्हिडिओ (video viral) फेसबुक अकाउंटवर (Facebook friend) व्हायरल केला. यामुळे विद्यार्थिनीने दानापूर पोलिस ठाण्यात तीन तरुणांविरुद्ध लेखी तक्रार केली. सर्व आरोपी तरुण पालीगंज भागातील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. प्रभारी एसएचओ धीरेंद्र कुमार यांनी सांगितले की, प्रकरणाचा तपास सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RR vs CSK: वैभव सूर्यवंशीचा चेन्नईविरुद्ध झंझावात! विक्रमी अर्धशतक करत राजस्थानला मिळवून दिला 'रॉयल' विजय

लाडकी बहीण योजनेतून ७१ लाख महिला बाहेर, Ekyc साठी उरले फक्त २४ तास

IPL 2026: ७ वर्षे अन् २७७ सामने... CSK च्या बाबतीत पहिल्यांदाच घडली अशी घटना

खरात बोलतात तसं घडतं! माणिकराव कोकाटेंबद्दल तंतोतंत भविष्यवाणी केलेली; नामकर्ण आवारेंच्या पुस्तकात १३ पानं खरातवर

Akola Rain : अकोला जिल्ह्यात अवकाळी पावसाचा तडाखा; वीज पडून झाडाला लागली आग

SCROLL FOR NEXT