Accident News Esakal
देश

Accident News: लग्नाला जात असताना भीषण अपघात; खडी भरलेला हायवा 3 स्कॉर्पिओवर उलटला अन्..., 6 जणांचा मृत्यू

Accident News: बिहारच्या भागलपूरमध्ये भीषण अपघातीची घटना घडली आहे, लग्नासाठी जात असलेल्या तीन स्कॉर्पिओवर खडीने भरलेला हायवा उलटला. यामुळे भीषण अपघात झाला आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

बिहारच्या भागलपूरमध्ये भीषण अपघातीची घटना घडली आहे, लग्नासाठी जात असलेल्या तीन स्कॉर्पिओवर खडीने भरलेला हायवा उलटला. यामुळे भीषण अपघात झाला आहे. त्यामध्ये 10 वर्षांच्या मुलासह सहा जणांचा मृत्यू झाला आहे. घोघा पोलीस स्टेशन हद्दीतील अमरपूर गावाजवळ NH 80 वर ही घटना घडली आहे.

तिन्ही स्कॉर्पिओमध्ये बसलेले लोक मुंगेरहून पिरपेंटी येथे लग्नासाठी जात होते. रात्री उशिरा ही घटना घडली आहे. अथक परिश्रमानंतर मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तीन जखमींना भागलपूर येथील जवाहरलाल नेहरू वैद्यकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिस घटनास्थळी उपस्थित आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, रात्री उशिरा भागलपूरमधील घोंगा पोलीस स्टेशन हद्दीतील अमरपूर गावाजवळ लग्नाच्या मिरवणुकीत जाणाऱ्या तीन स्कॉर्पिओवर शार्पनलने भरलेला 14 चाकी ट्रक उलटला. या अपघातात 10 वर्षाच्या मुलासह एकूण 6 जणांचा मृत्यू झाला, तर तीन जण गंभीर जखमी झाले. जखमींवर जवाहरलाल नेहरू वैद्यकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur News : कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या कुलगुरूंचं अपघाती निधन, पत्नीचाही मृत्यू; मूळ गावी जाताना घडली घटना

Latest Marathi News Updates : रायगड, रत्नागिरी, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगरला यलो अलर्ट

Education Department : शिक्षक पुरस्काराबाबत उदासीनता; १० तालुक्यांतून केवळ दोन-दोनच प्रस्ताव

Crime News : ‘मुलबाळ होत नाही’ म्हणून विवाहितेचा छळ; धारदार हत्याराने वार करून जीवे ठार मारल्याचा आरोप

'क्रांतिज्योती विद्यालय-मराठी माध्यम’च्या शूटिंगला सुरुवात ! आदिती तटकरे यांच्या हस्ते मुहूर्त सोहळा संपन्न

SCROLL FOR NEXT