Bus Accident News esakal
देश

Bus Accident News: अहमदाबादहून पुण्याला येणारी बस 25 फूट खाली पडली, 2 जणांचा मृत्यू तर अनेकजण जखमी

Bus Accident News: पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बस रस्त्याच्या कडेला असलेली रेलिंग तोडून 25 फूट खाली रस्त्याच्या कडेला पडली. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती.

Sandip Kapde

Bus Accident News: नडियाद (गुजरात): काल (शुक्रवार) रात्री नडियादमधील अहमदाबाद-वडोदरा एक्स्प्रेस वेवर सिमेंटच्या टँकरने बसला धडक दिल्याने दोन जणांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बस रस्त्याच्या कडेला असलेली रेलिंग तोडून 25 फूट खाली रस्त्याच्या कडेला पडली.  या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती.

पोलिस अधीक्षक राजेश गढिया म्हणाले, "बस अहमदाबादहून पुण्याला जात होती, त्यात सुमारे 23 प्रवासी होते. एका सिमेंटच्या टँकरचा चालक अचानक डावीकडे वळला आणि बसला धडकला. यात दोन जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. टँकर चालकावर गुन्हा दाखल करून पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल. (Latest Marathi News)

जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. सिमेंट टँकरच्या चालकाने अचानक वाहन डावीकडे वळवल्याने बसला धडक बसली.


याआधी बुधवारी अहमदाबाद-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर टँकर उलटल्याने आग लागली. गुजरातमधील वलसाड जिल्ह्यातील वाघलधारा गावाजवळ ही घटना घडली. आगीच्या घटनेची माहिती मिळताच डुंगरी पोलीस अग्निशमन दलाच्या अनेक बंबांसह घटनास्थळी दाखल झाले होते. (Accident News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Metro Fare Hike: प्रवाशांचा खिसा रिकामा होणार? मेट्रोवर भाडेवाढची शक्यता, केंद्राकडे प्रस्ताव पाठविला, कोणत्या मार्गांवर होणार परिणाम?

Midday Meal Rice Theft : माध्यान्ह पोषण आहाराचा तांदूळ चोरून नेत होते, ग्रामस्थांनी ट्रक अडवला अन्; मुख्याध्यापकचं निघाला चोरटा

Manoj Jarange: मनोज जरांगे यांच्या खूनासाठी अडीच कोटींची डिल? धनंजय मुडेंचे नाव घेत केला घटनाक्रम उघड, कोण आहे PA कांचन?

Latest Marathi News Live Update : मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी अजित पवार ‘वर्षा’ बंगल्यावर दाखल

iPhone Air ला टक्कर द्यायला आला रीयल किंग? 'या' कंपनीने लॉन्च केला सर्वांत स्लिम 5G मोबाईल, किंमत एवढी कमी की बघताच खरेदी कराल

SCROLL FOR NEXT