accident to vehicle returning from Tirupati Balaji darshan 5 devotees killed on spot police Sakal
देश

Accident News : तिरुपती बालाजीचे दर्शन घेऊन परतणाऱ्या वाहनाला अपघात; पाच भाविक जागीच ठार

आकरा जखमींपैकी सात जणांची प्रकृती चिंताजनक

अमृत वेताळ

आंध्रप्रदेश, बेळगाव : तिरुपती बालाजीचे दर्शन घेवून परतणाऱ्या भावीकांच्या क्रुझर वाहनाने लॉरीला मागुन जोराची धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघात पाच भावीक जागीच ठार झाले. मृतापैकी चौघेजण बडची गावातील (ता. अथणी जि. बेळगाव) एकाच कुंटुबातील आहेत. तर पाचव्या मृताचा पत्ता शोधण्याचे काम सुरु आहे. शुक्रवार (ता.१५) सकाळी आंध्रप्रदेशातील अनमय जिल्ह्यात हा अपघात घडला आहे. आकरा जण गंभीर जखमी झाले आहेत.

हनुमंता आजुर (वय ५२), महानंदा आजुर (वय ४६), शोभा आजुर (वय ३६), अंबीका आजुर (वय १९ चौघेही रा. बडची ता. अथणी जि. बेळगाव), मनमंथ जाधव (वय ५२) अशी मृत्यूमुखी पडलेल्यांची नावे आहेत. आकरा जखमींपैकी सात जणांची प्रकृती चिंताजनक आहे. बेळगाव जिल्ह्यातील अथणी येथील १६ भाविक क्रुझर वाहनातून तिरुपती बालाजी मंदिरात दर्शन घेऊन घरी परतत होते.

यावेळी भरधाव क्रुझरने लॉरीला मागुन धडक दिल्याने हा भीषण अपघात घडला. मृताची ओळख अद्याप पटलेली नाही. अपघातातील जखमींना तिरुपती रोवा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काही जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याचा धोका आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT