Crime News 
देश

Crime News: खटला सुरू असलेल्या आरोपीची न्यायालयाच्या आवारातच हत्या

सकाळ वृत्तसेवा

पाटणा: बिहारच्या राजधानीत न्यायालयाच्या आवारातच आज खटला सुरू असलेल्या आरोपीची दोघांनी गोळ्या झाडून हत्या केली. पोलिसांसमोरच घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली. गोळ्या झाडणाऱ्या दोन्ही आरोपींना पोलिसांनी तत्काळ अटक केली.

अभिषेक कुमार ऊर्फ छोटे सरकार असे हत्या केलेल्या आरोपीचे नाव असून इतर अनेक गुन्ह्यांसह त्याच्याविरुद्ध खुनाचा खटलाही सुरू आहे. यासंदर्भात त्याला पोलिसांनी आज पाटणा जिल्ह्यातील दानापूर न्यायालयात नेले होते. त्यावेळी, दोघांनी त्याच्यावर बेछूट गोळीबार केला. त्यात त्याचा मृत्यू झाला. (Crime News)

न्यायालयाच्या परिसरातून चार गोळ्या पोलिसांनी जप्त केल्या. पोलिसांनी आरोपींना तत्काळ अटक केली. त्यांची सखोल चौकशी केली जात आहे. ते मुझफ्फरनगरमधील आहेत. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jammu Kashmir : पूंछमध्ये LoC जवळ मोठा स्फोट; लष्कर-ए-तोयबाचा कमांडर मोहम्मद फैजानसह चौघांचा मृत्यू

IND A vs NZ A: न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारताच्या संघात मोठा बदल; रिषभ पंत बाहेर, तर २१ वर्षांचा खेळाडू घेणार जागा

Latest Marathi News Live Update : पुण्यात पाण्याचं संकट! गुरुवारपासून १० टक्के कपात, आठवड्यातून एक दिवस पाणी बंद

Success Story: २ खोल्यांचे घर, ४ भावंडांचे यूपीएससीत यश! कुणी आयएएस तर कुणी आयपीएस बनले

Akola News : नवरात्रीत अकोला पोलिसांकडून नागरिकांना दिलासा! २ कोटी २८ लाखांचा मुद्देमाल परत; ५२६ मोबाईल, ५० वाहने, सोन्याचे दागिने आणि रोख रकमेचा समावेश

SCROLL FOR NEXT