देश

Viral Video : 'कच्चा बादाम' नंतर सोशल मीडियावर 'भोपाळी नमकीन'ची धूम

सध्याच्या काळात सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओंची कमतरता नाही.

सकाळ डिजिटल टीम

Bhopali Namkin Viral Video On Social Media : सध्याच्या काळात सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओंची कमतरता नाही. पण कधी कधी काही व्हिडिओ आपल्याला आश्चर्यचकित करतात तर, काही व्हिडिओ पाहून आपल्याला आनंद मिळतो. काही दिवसांपूर्वी कोलकाता येथील भुवनचा कच्चा बादम या गाण्याने धूम माजवली होती. त्यानंतर आता भोपाली नमकीन वाल्या काकांच्या गाण्याच्या व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, नेटिझन्सकडून या काकांचं तोंडभरून कौतूक केले जात आहे.

देशभरात अनेक ठिकाणी रस्त्यावर दुकानं लावून विक्री करणारे आपण बघितले असतील. मात्र, या भोपाळी काकांच्या वस्तू विकण्याची पद्धत भोपाळी टोनमध्ये असून, ती अनेकांना आकर्षित करत आहे. या काकांचा व्हिडिओ बघून ते गाणं म्हणत असतील असं तुम्हाला वाटेल मात्र, तसं नसून ते गाण्याच्या माध्यामातून नमकीनच्या विविधतेबद्दल माहिती देत आहेत.

काही दिवसांपूर्वी कच्चा बदाम विकणाऱ्या भुवनचा असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता. ज्याचे बोल आजही अनेकजण गुणगुणतांना दिसतात. त्यानंतर आता भोपाळच्या नमकीन व्यक्तीचा व्हिडिओने सोशल मीडियावर व्हायरल होत असून, तो नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाकरे बंधूंच्या युतीनंतर पेढे वाटले, आज भाजपमध्ये प्रवेश करणार; पण भाजपच्याच आमदाराचा कडाडून विरोध

Year Ender 2025: कुंभमेळ्यातील मोनालिसा ते राजू कलाकार... या वर्षी सोशल मीडियावर व्हायरल झाले 'हे' ६ चेहरे, रात्रीत बनले सुपरस्टार

'लिव्ह -इनमध्ये राहू, ट्राय करु हे सगळं...' रिंकू राजगुरुने सिच्युएशनशिपबद्दल मांडली भूमिका, म्हणाली...

Latest Marathi News Live Update : बांग्लादेशातील हत्येच्या निषेधार्थ छत्रपती संभाजीनगरात निदर्शने

Karad Crime:'कऱ्हाड तालुका पोलिसांची धडाकेबाज कामगिरी'; बेड्यासह पळ काढलेल्या आरोपीला पुण्यातून घेतले ताब्यात..

SCROLL FOR NEXT