Narendra Modi esakal
देश

महत्वाचं ! संसदेच्या विशेष अधिवेशनाचा अजेंडा जाहीर, सादर होणार 'हे' वादग्रस्त विधेयक

केंद्र सरकार संसदेच्या विशेष सत्रामध्ये चार महत्वाचे विधेयक मांडणार आहे. यामध्ये एका वादग्रस्त विधेयकाचा समावेश आहे.

Manoj Bhalerao

18 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या पाच दिवसीय विशेष अधिवेशनाचा अजेंडा बुधवारी रात्री जाहीर करण्यात आला. या अधिवेशनात सरकार गेल्या 75 वर्षांच्या संसदीय प्रवासावर चर्चा करणार असून, लोकसभा आणि राज्यसभेत पाच विधेयके मंजूर सादर करणार आहे. ज्यामध्ये मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर आयुक्तांच्या नियुक्तीवरील वादग्रस्त विधेयकाचा समावेश आहे.

या चार विधेयकांमध्ये अ‍ॅड्वोकेट्स (सुधारणा) विधेयक, प्रेस आणि नियतकालिक नोंदणी विधेयक, पोस्ट ऑफिस विधेयक आणि सर्वात महत्वाचं निवडणूक आयुक्त (नियुक्ती, सेवेच्या अटी आणि पदाची मुदत) विधेयक यांचा समावेश आहे. निवडणूक आयुक्तांच्या निवडीसाठी हे सादर करण्यात येणार विधेयक वादग्रस्त ठरु शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs RCB: पांड्या ब्रदर्समध्ये वाद? कृणालने आधी हार्दिकला बाऊन्सर मारला अन् आऊट होताच असं काही केलं की...

Dr Babasaheb Ambedkar : 'या' मोठ्या घटनेनंतर डॉ. आंबेडकरांनी दिली होती रायगडाला ऐतिहासिक भेट, एक दिवस केला होता मुक्काम

"कॅन्सरचे उपचार सुरु असतानाही त्याने.." मराठी अभिनेत्याने उघड केली रमेश भाटकरांची अखेरची इच्छा; म्हणाले..

Leopard Entered Muktainagar : अवघ्या 5 फुटांवरून बिबट्यावर डागले दोन अचूक 'डॉट'; हातात काठी घेऊन स्वतः आमदार मैदानात, मुक्ताईनगरमध्ये बिबट्याला कसं पकडलं?

Pakistan Inflation: पाकिस्तान संकटात! अन्न टंचाई, डिझेल-LPG महागाईने जनतेचं कंबरडं मोडलं

SCROLL FOR NEXT