Air India 
देश

विमानांच्या उड्डाणांबाबत Air India नं केला खुलासा; केबिन क्रूबाबतही स्पष्ट केली भूमिका

गेल्या काही दिवसांपासून एअर इंडियाच्या विमानांची उड्डाण रद्द होत आहेत.

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : विमानांच्या उड्डाणांबाबत येत असलेल्या अडचणींबाबत Air Indiaनं स्पष्टीकरण दिलं आहे. त्याचबरोबर केबिन क्रूच्या शॉर्टेजबाबतही कंपनीनं स्पष्टीकरण दिलं आहे. या अफवा असून त्या पूर्णपणे निराधार असल्याचं म्हटलं आहे. (Air India gives explanation about flights operational issues)

एअर इंडियाचे प्रवक्त्यांनी सांगितलं की, काही फ्लाइट्सना ऑपरेशनल समस्यांना सामोरं जावं लागलं आहे. परंतू, या तुरळक घटना असून त्यावर त्वरित उपाय करण्यात आला आहे. तर, केबिन क्रूच्या कमतरतेबाबतच्या अफवा पूर्णपणे निराधार आहेत.

हे ही वाचा : Digital Rupee India : देशाचे नवे पर्यायी चलन ‘डिजिटल रुपी’

याउलट, देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय मार्गांवरील वाढत्या ट्राफीकला तोंड देण्यासाठी एअर इंडियानं गेल्या काही महिन्यांपासून सक्रियपणे नोकरभरती सुरू केली आहे. तरीही, विलंबामुळं आमच्या मौल्यवान प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीरी व्यक्त करतो असंही एअर इंडियाचे प्रवक्त्यांनी स्पष्ट केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजप कार्यकर्त्याची जेवणासाठी हाणामारी, आमदारांनी घेतलेल्या बैठकीनंतर एकमेकांच्या अंगावर गेले धावून; VIDEO VIRAL

Solapur Pune Highway Accident : ओव्हरटेक करताना कंटेनरला धडक, स्कॉर्पिओचा चुराडा; २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू, दोघे गंभीर

CNG PNG Supply : सीएनजी-पीएनजी पुरवठ्याला गती; पुणे, पिंपरीमधील गॅस वितरण व्यवस्था अधिक सक्षम

विद्यानंद बापट यांचा २२ वर्षांपूर्वी उदय सामंत यांनी केलेला सत्कार; फोटो होतोय VIRAL

IIT Bombay Hostel: विद्यार्थ्याने गळफास घेतल्यानंतर 'आयआयटी'कडून मोठं पाऊल; छतावील पंख्यांऐवजी भिंतीवरील पंखे मागवले

SCROLL FOR NEXT