Air india 
देश

Air India : 'एअर इंडिया'च्या नव्या लोगोचे अनावरण! महाराजाही कायम राहणार

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : नव्या युगातील स्पर्धेला सज्ज होण्यासाठी एअर इंडियाने आज आपला नवा लोगो, गोल्डन विंडो फ्रेम, सादर केली. मात्र एअर इंडियाचा जुना विख्यात महाराजाही कायम राहणार असून त्याचाही अन्य स्वरूपात वापर होईल, असे एअर इंडियाच्या वतीने सुचित करण्यात आले.

एअर इंडिया आणि द व्हिस्टा यांच्या एकत्रीकरणामुळे हा नवा लोगो तयार करण्यात आला आहे. कात टाकण्याच्या या प्रयत्नांमध्ये एअर इंडिया आपल्या विमानांची अंतर्गत दुरुस्ती, सजावट करीत असून त्यावर आतापर्यंत ४० कोटी डॉलर खर्च झाले आहेत. पहिली एअरबस ३५० लवकरच ताफ्यात येत असून ७७७ व ७८७ या विमानांचे नूतनीकरणही लवकरच होईल, अस कॅम्पबेल म्हणाले.

एअर इंडियाची नवी वेबसाईट आणि मोबाईल ॲप सेवेत आले असून नवे कस्टमर केअर सेंटरही लवकरच येईल. आम्ही सध्या संक्रमण अवस्थेच्या मध्यात आहोत, ते पूर्ण होण्यासाठी खूप मोठा टप्पा गाठायचा आहे असेही ते म्हणाले. तर आम्ही एअर इंडियामध्ये नवे तंत्रज्ञान आणू, कंपनीला जागतिक स्पर्धेला तोंड देता यावे यासाठी या वर्षात पुष्कळ काम केले आहे. अजूनही ते करावे लागेल असेही ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway : शक्तीपीठ विरोधात १३ जिल्ह्यांत जमीन मोजणीला वेग?, लातूर, हिंगोलीतून विरोधक एकवटणार; कोल्हापुरातील बैठकीत नेमकं काय घडलं

Mumbai: पनवेल-कर्जत लोकल लवकरच सुरु होणार, दररोज ५० गाड्या धावणार; प्रवाशांना दिलासा मिळणार!

Congress High Drama : "कसले अध्यक्ष?"; विचारताच काँग्रेस कार्यालयात तुफान राडा, नेत्यांवर थेट चप्पल-बुटांचा मारा!

Someshwar Sugar Factory: सोमेश्वर कारखान्याच्या मतमोजणीसाठी वाहतुकीत बदल; बारामती-निरा मार्गावरील रस्ता २४ तास बंद, नेमका कसा असेल बदल?

Maharashtra Live News : मुंबईत ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जोरदार आंदोलन

SCROLL FOR NEXT