all india pay tribute to Arun Jaitley on social media 
देश

मी माझा मित्र गमावला : राजनाथ सिंह

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांचे आज (ता. 24) 67व्या वर्षी निधन झाले. जेटली गेल्या काही दिवसांपासून एम्स रुग्णालयात उपचार घेत होते. आज दुपारी 12 वाजून 7 मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली. देशभरातून जेटली यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे. सर्वच पक्षातील नेत्यांनी अरूण जेटली यांना श्रद्धांजली वाहिली. 

अरुण जेटलींना श्वास घेण्यास अडचण येत असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. एम्स रुग्णालयातील अतिदक्षता विभागात (आयसीयू) तज्ज्ञ डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली त्यांच्यावर उपचार केले जात होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. अरुण जेटली यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासह अनेक नेतेमंडळींनी रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG सिलिंडरच्या मुद्यावर सरकारने केले हात वर? नागरिकांना विकल्प शोधण्याचे आवाहन, नेमकं काय सांगितलं?

Iran War : अमेरिका-इराण युद्धामुळे इंग्लंडचे क्रिकेट खेळायचे झालेत वांदे! Dukes Ball चा तुटवडा अन् गगनाला भिडल्या किमती...

World Sparrow Day : ‘या चिमण्यांनो परत फिरा रे…’ शहरातून हरवलेली चिऊताई पुन्हा कशी येईल?

राज्य सहकारी बँकेची ‘थकबाकी निवारण योजना २०२६’ जाहीर; हजारो कोटींच्या कर्ज निपटाऱ्याला गती

Latest Marathi News Live Update : लोणावळा नगरपरिषदेत तणाव; नगराध्यक्षांनी मुख्य अधिकाऱ्यांच्या कॅबिनला ठोकले टाळे...

SCROLL FOR NEXT