देश

अमरनाथ यात्रेच्या नावनोंदणीला सुरुवात; २८ जूनपासून घुमणार 'हर हर महादेव'चा आवाज

सकाळन्यूजनेटवर्क

Amarnath Yatra 2021 : पवित्र अमरनाथ यात्रेला यंदा २८ जून २०२१ पासून सुरुवात होणार आहे. सुमारे सहा लाख भाविक दर्शनासाठी येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पहलगाम आणि बालताल अशा दोन्ही मार्गांवरून होणारी यात्रा आषाढ चतुर्थीला सुरु होवून २२ ऑगस्टला श्रावण पौर्णिमेला म्हणजेच रक्षा बंधनाच्या दिवशी संपेल. कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे गतवर्षी अमरनाथ यात्रा रद्द करण्यात आली होती. 

अमरनाथ यात्रेसाठी नावनोंदणीला सुरुवात झाली असून अधिकृत वैद्यकीय प्रमाणपत्राची अट ठेवण्यात आली आहे. १३ वर्षांखालील बालके, ७५ वर्षांवरील व्यक्ती आणि ६ महिन्यांपेक्षा जास्त गरोदर असणार्‍या महिलांना यासाठीनोंदणी करता येणार नाही. shriamarnathjishrine.com/. या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही नोंदणी करु शकता. जम्मूमध्ये भाविकांना राहण्यासाठी बेस कॅम्प तयार केले जातात. 

गेल्या काही वर्षांतील यात्रेकरूंची संख्या (आकडे लाखात)
२०२० - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यात्रा स्थगित 
२०१९- ३.५० 
२०१८ - २.८५ 
२०१७- २.६० 
२०१६ - २.२० (याच वर्षी दहशतवादी बुऱ्हाण वणी चकमकीत मारला गेल्याननंतर परिस्थिती खराब झाली होती) 
२०१५- ३.५२ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Madhuri Elephant Nandani : अखेर माधुरी हत्तीण दोन दिवसात कोल्हापुरात येणार! वनतारातून नांदणीकडे प्रस्थान; राजू शेट्टीनी सोशल मीडियावर दिली माहिती

India T20I Squad : हर्षित राणाला नवी दुखापत, अफगाणिस्तान मालिका अन् Asian Games ला मुकणार! विदर्भाच्या खेळाडूला टीम इंडियात संधी

मुंबई गोवा हायवेच्या उद्घाटनाला येणार नाही, लाज वाटते; गडकरींचे विधान, म्हणाले, आता वेगळा वर्ल्ड रेकॉर्ड करायचाय

Maratha Reservation: मनाेज जरांगेंना ज्योती मेटेंचा थेट सवाल; ‘१२ मागण्या मान्य झाल्या, मग मुंबईला जाण्याचा हट्ट कशासाठी?’

Marathi News Live Updates : पुण्याच्या रायरेश्वर मंदिरात डागडुजीनंतरही गळती सुरूच, भाविकांमध्ये नाराजी

SCROLL FOR NEXT