देश

चाचण्या, कोविड वॉर्ड वाढवा; दिल्लीतील रुग्णवाढीनंतर अमित शहा यांची सूचना

सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली - राजधानी दिल्लीमध्ये कोविड-१९ महामारीची वाढती रुग्णसंख्या आणि बळींचा आकडा याची गंभीर दखल घेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज तातडीची आढावा बैठक घेतली. राजधानी परिक्षेत्रात आरटी-पीसीआर चाचण्यांची संख्या वाढविणे आणि आयसीएमआरची फिरती चाचणी केंद्रे आणखी काही भागांमध्ये तैनात करणे आणि कोविड वॉर्ड वाढविणे यासह अनेक निर्देश शहा यांनी बैठकीत दिले.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन, नायब राज्यपाल अनिल बैजल  व मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल  बैठकीला उपस्थित होते. सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत म्हणून महापालिकांच्या हद्दीतील काही रुग्णालयेमध्ये कोविड वॉर्ड वाढविण्याच्या सूचना शहा यांनी केल्या. अतिदक्षता विभागातील कोविड-१९ रुग्णांसाठी राखून न ठेवलेल्या खाटा ही फार मोठी समस्या बनली आहे. त्यामुळे शहा यांनी या खाटांची संख्या तातडीने पाचशेपर्यंत, त्यानंतर परिस्थितीनुसार ७५० व पुढे त्यापेक्षा वाढवण्याचे निर्देश दिले. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI, 1st T20I: कॅप्टन श्रेयस अय्यरचं वादळी शतक! भारताचा वेस्ट इंडिजवर ३२ चेंडू राखून दणदणीत विजय, मालिकेत आघाडी

MPSC Student Agitation : अध्यक्षांच्या राजीनाम्यावर आंदोलक ठाम; विद्यार्थ्यांच्या स्वप्नांची काढली प्रतीकात्मक अंत्ययात्रा

Pune Crime : कसबा मंदिरातील दानपेटी फोडली! मध्यरात्री मंदिराचे कुलूप तोडून ६० हजारांची रोकड लंपास; आरोपीला अटक

IND A vs AUS A, 1st ODI: पाटीदार लढला, पण बाकी सारे ढेपाळले; भारताचा संघ १४९ वर ऑलआऊट, ऑस्ट्रेलियाचा मोठा विजय

India New Captain: भारतीय महिला संघाला मिळाली नवी कर्णधार! BCCI ने जाहीर केले ODI अन् T20I संघ, हरमनप्रीतला मिळाली जागा?

SCROLL FOR NEXT