Anand Mahindra Sakal
देश

Anand Mahindra : तरूणीने पिनांपासून बनवली गाडी; आनंद महिंद्रांनी दिली कंपनीत कामाची ऑफर

या तरूणीने बनवलेल्या गाडीची भुरळ आपल्यालाही पडेल.

दत्ता लवांडे

प्रसिद्ध उद्योजक सोशल मीडियावर चांगले सक्रिय असतात. नवनवे प्रयोग, नव्या संकल्पनेला ते कायम दाद देत असतात. तर जुगाडू व्हिडिओ ते आपल्या ट्वीटर अकाऊंटवरून शेअर करत असतात. सध्या त्यांनी असाच एक व्हिडिओ ट्वीटरवर शेअर केला असून त्यांनी सदर तरूणीला थेट कंपनीत जॉबची ऑफर दिली आहे.

व्हिडिओमध्ये सदर तरूणीने स्टेपलरच्या पिनांपासून एक गाडी बनवली आहे. तर तिची गाडी पाहून तुम्हालाही धक्का बसेल. हा व्हिडिओ शेअर करताना आनंद महिंद्रा म्हणाले की, "ही आयडिया या तरूणीला कशी सुचली असेल? तिच्या या कल्पनाशक्तीला सलाम, पण तिने आता खराखुऱ्या कार बनवण्याच्या कारखान्यात डिझाईनसाठी आणि बनवण्यासाठी काम करायला पाहिजे. आम्ही तिला आमच्या कंपनीत घ्यायला तयार आहोत" असं महिंद्रा म्हणाले आहेत.

दरम्यान, याआधी सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओला आनंद महिंद्रा गांभीर्याने घेतात आणि टॅलेंटला व्यासपीठ देण्याचा प्रयत्न करत असतात. अनेकदा संशोधनाचे आणि चांगल्या जुगाडाचे व्हिडिओ त्यांनी ट्वीटरवरून शेअर केले असून अनेकांना बक्षीसही जाहीर केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price Hike: निवडणुकीनंतर पेट्रोल-डिझेल 25 रुपयांनी महागणार? सरकारने दिलं मोठं स्पष्टीकरण!

'ते' स्क्रीनशॉट व्हायरल करते .. पैसे दे! जम्मू काश्मीरच्या महिला क्रिकेटरला सेक्सटॉर्शनप्रकरणी अटक

"सावळ्या रंगामुळे प्रोजेक्टमधून काढलं जातं" येडं लागलं प्रेमाचं फेम अभिनेत्रीने केली इंडस्ट्रीची पोलखोल

CSK च्या खेळाडूवर कोसळला दु:खाचा डोंगर; मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यापूर्वी आईचे निधन

Pune Crime: पुण्यात व्यावसायिकाच्या दुकानातून दहा लाखांची रोकड लंपास; कामगाराविरुद्ध खडक पोलिसांत गुन्हा

SCROLL FOR NEXT