Anand Mahindra esakal
देश

Anand Mahindra : सोशल मीडियावर गाजतेय आनंद महिंद्रांची फोटोग्राफी

महिंद्रा उद्योग समुहाचे व्यवस्थापकीय संचालक व अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी १९७५ मध्ये काढलेला फोटो शेअर केला त्याला लोकांकडून भरपूर प्रतिसाद मिळत आहे.

सकाळ डिजिटल टीम

उद्योगपती आनंद महिंद्राने नुकतेच सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे, ज्याला मोठ्याप्रमाणात पसंती मिळत आहे. त्या फोटोचे डिस्क्रीप्शन देताना त्यांनी म्हटले आहे, "स्पेनमधील टोलेडो इथे १९७५ मध्ये हा फोटो घेतलेला आहे. त्यावेळी मी एक विद्यार्थी फोटोग्राफी प्रोजेक्ट करत होतो. 5G नेटवर्क जसे आता जगभरात चर्चेत आहे. पण लक्षात असायला हवे की, सर्वात कुशल कम्यूनिकेशन नेटवर्क आपले तोंड आहे."

उद्योगपती आनंद महिंद्राने काढलेला हा फोटो मीडिया युजर्सचे मन जिंकत आहे.

चर्चा, संवाद होत राहतील. विसंवाद होऊ नये. आपापसात प्रेम कायम राहणे आवश्यक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lindsey Graham Death : डोनाल्ड ट्रम्प यांच्या विश्वासू खासदाराचे निधन, भारताला दिली होती ५०० टक्के टॅरिफची धमकी

Sangli Weather Forecast Next 5 Days : कोयना, चांदोली धरण क्षेत्रात पावसाची विश्रांती! 24 ते 25 जुलैनंतर मॉन्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता, पाहा हवामान अंदाज

Latest Marathi News Update : अयोध्येतील राम मंदिरातील दान चोरीने जगभरातील रामभक्तांच्या भावना दुखावल्या- केजरीवाल

Thane DCC Bank : ठाणे जिल्हा बँकेवर भाजप-शिवसेना महायुतीचा झेंडा! रवींद्र चव्हाण-एकनाथ शिंदेंच्या 'चाणक्यनीती'मुळे बविआचा गेम ओव्हर, नवे अध्यक्ष कोण?

Deccan Queen Heritage Coach : मुंबई-पुणे 'डेक्कन क्वीन' नव्या हेरिटेज लूकमध्ये; चहा, नाष्टा, डायनिंग ट्रेनचा अनुभव खतरनाक

SCROLL FOR NEXT