Anantnag encounter 
देश

Anantnag encounter : जम्मू-काश्मीरच्या अनंतनागमध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत लष्कराचे 2 जवान शहीद, 3 जखमी

Anantnag encounter Latest Update : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अनंतनाग जिल्ह्यातील कोकरनाग येथे अहलान भागात दहशतवादी आणि भारतीय लष्कर यांच्यात चकमक सुरू झाली आहे.

रोहित कणसे

जम्मू काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात मोठी घटना समोर आली आहे. येथे लष्कराचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन जवान शहीद झाले आहेत. तर तीन जवान जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी जवानांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर दहशतवाद्यांचे पळून जाण्याचे रस्ते बंद करण्यात आले आहेत.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, अद्यापही चकमक सुरू आहे. तर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अनंतनाग जिल्ह्यातील कोकरनाग येथे अहलान भागात दहशतवादी आणि भारतीय लष्कर यांच्यात चकमक सुरू झाली आहे. पोलिसा आणि लक्षराची एक टीमने विशेष इनपुटच्या आधारे अहलान येथे नाकेबंदी आणि शोध मोहिम सुरू करणअयात आली होती. यादरम्यान लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार सुरू केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: दिलासादायक बातमी! ओसी मिळवण्याची प्रक्रिया सोपी आणि जलद होणार; नवे निकष लागू करणार, पण कोणते?

Pune Traffic Update: पुण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मंगळवारी वाहतुकीत बदल; मार्गांवरील वाहतुकीत तात्पुरते कसे आहेत बदल?

MI vs RCB: पांड्या ब्रदर्समध्ये वाद? कृणालने आधी हार्दिकला बाऊन्सर मारला अन् आऊट होताच असं काही केलं की...

विजय वर्मासोबत मटका किंगमध्ये महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार 'ही' मराठी अभिनेत्री; व्यक्तिरेखेबद्दल म्हणाली..

Hydrogen Cooking Stove India : गॅस किंवा रॉकेलची गरज नाही, चक्क पाण्यावर चालतो 'हा' स्टोव्ह, मात्र किंमत ऐकून बसेल धक्का!

SCROLL FOR NEXT