anti smog guns deployed at large construction sites in Delhi 
देश

Video: दिल्लीत प्रदुषण नियंत्रणासाठी 'अँटी स्मोग गन'

वृत्तसंस्था

नवी दिल्ली: राजधानीमधील प्रदुषण नेहमीच चर्चेचा विषय असतो. दिल्लीतील प्रदुषण रोखण्यासाठी 'अँटी स्मोग गन'चा वापर करण्यात आला असून, व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

दिल्लीतील हवेतील प्रदुषणाची गुणवत्ता वाढली होती. प्रदुषण नियंत्रित ठेवण्यासाठी काही ठिकाणी अँटी स्मोग गन बसवण्यात आले होते. केंद्रीय प्रदुषण नियंत्रण बोर्डानुसार हवामानतील प्रदुषणाचा अंदाज घेण्यात आला होता. त्यावेळी 225 माइक्रोग्राम प्रति क्यूबिक मीटर होता. दिल्लीतील प्रदुषणामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आहे. अनेकांना श्वसनाचे त्रास होत असल्याची माहिती पुढे आली आहे. प्रदुषण रोखण्यासाठी शहरामध्ये अँटी स्मोग गन बसवण्यात आले होते. दिल्ली प्रदूषण नियंत्रण समितिच्या आकड्यानुसार आनंद विहार मध्ये एयर क्वालिटी इंडेक्स 260 तर रोहिणी मध्ये 238 होता. खबरदारी म्हणून हे स्मोग गनचा वापर करण्यात आला. सध्या प्रदुषण कमी झाले असले तरी लॉकडाऊनमुळे कमी झाले असण्याची शक्यता आहे. यामुळे या पुढील काळात याचा फायदा होतो का हे समजू शकेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राज्य सरकारचा निर्णय! स्वस्त धान्य दुकानांत मिळणार रॉकेल; इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर तातडीने हाेणार वितरण..

Chhatrapati Sambhajinagar News: २०४ वर्षांची परंपरा जपणारी माळीवाड्यातील ‘काटेरी फास’ यात्रा; श्रद्धेचा थरार अनुभव

Datta Meghe Passes Away : विदर्भाचा बुलंद आवाज हरपला ! माजी मंत्री दत्ता मेघे यांचे निधन, ८९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Guru Krupa importance: गुरुकृपा, श्रद्धेमुळे आध्यात्मिक प्रवास सुलभ; साधना करत अहंकार कमी करण्याचा श्री एम यांचा सल्ला!

आरोग्य विभागाचा निर्णय! राज्यात ७०० ठिकाणी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना; नगरसेवक होणार जनआरोग्य समितीचे अध्यक्ष, वाचा...

SCROLL FOR NEXT