Rahul Gandhi News esakal
देश

Rahul Gandhi : दहा जन्मानंतरही राहुल गांधी सावरकरांसारखे होऊ शकत नाही; केंद्रीयमंत्र्याचा हल्लाबोल

रवींद्र देशमुख

नवी दिल्ली : सावरकरांवर केलेल्या वक्तव्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी हे गेल्या अनेक दिवसांपासून भाजपच्या निशाण्यावर आहेत. आता केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी रविवारी म्हटलं की, राहुल गांधी यांनी 10 जन्म घेतले तरी ते सावरकरांसारखे बनू शकत नाही.

राहुल यांनी लोकसभेतून अपात्र ठरविण्यात आले. त्यानंतर त्यांनी 25 मार्च रोजी "माझे नाव सावरकर नाही, माझे नाव गांधी आहे. गांधी कोणाची माफी मागत नाहीत, असं म्हटलं होतं.

राष्ट्रीय राजधानीतील जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर जीतो अहिंसा रनमध्ये एएनआयशी बोलताना अनुराग ठाकूर म्हणाले की, सावरकरांचा अपमान केल्याबद्दल देश राहुल गांधींना कधीही माफ करणार नाही. राहुल गांधींनी 10 जन्म घेतले तरी ते सावरकर होऊ शकत नाहीत. याआधी 28 मार्च रोजी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सावरकरांवर टीका न करण्याचा इशारा दिला होता.

महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला होता, जर त्यांना शक्य असेल तर त्यांनी सावरकरांप्रमाणेच अंदमान तुरुंगात राहावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kisan Credit Card Rule: किसान क्रेडिट कार्डचे नियम बदलले! शेतकऱ्यांना आता सहज कर्ज मिळणार; कागदपत्रांची कटकट कमी, RBI चा मोठा निर्णय

IND vs AFG, 3rd ODI: प्रसिद्ध कृष्णाच्या ५ विकेट्स, पण अफगाणिस्तानचा कर्णधार एकटा लढला अन् शतकासह भारतासमोर उभं केलं लक्ष्य

Omraje Nimbalkar: उद्धव ठाकरे अन् आदित्य ठाकरेंबद्दल ओमराजे पहिल्यांदाच बोलले; कोर्टाच्या निकालावरही दिली प्रतिक्रिया

Udgir News : मुंबई–लातूर–बिदर सुपरफास्टला तीन अतिरिक्त डबे; १७२ अतिरिक्त प्रवाशांना लाभ

Maharashtra Weather: मेघगर्जनेसह उष्णतेचा इशारा! राज्यातील 'या' जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडणार; हवामान विभागाचा अलर्ट

SCROLL FOR NEXT