cm arvind kejriwal Sakal
देश

Arvind Kejriwal custody : केजरीवाल यांना दिलासा नाहीच! न्यायालयीन कोठडी 3 जुलैपर्यंत वाढली

Delhi excise policy case : निवडणुकीतील प्रचाराच्या काळासाठी त्यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. परंतु त्यांना पुन्हा 2 जूनला तुरुंगात शरण जाण्याचे निर्देश दिले होते

रोहित कणसे


नवी दिल्ली, ता. 19 ः दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिलासा मिळाला नसून त्यांची न्यायालयीन कोठडी येत्या 3 जुलैपर्यंत वाढविण्यात आली आहे.दिल्ली सरकारच्या मद्य धोरण घोटाळ्यात त्यांना गेल्या मार्च महिन्यात अटक केली आहे.

निवडणुकीतील प्रचाराच्या काळासाठी त्यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. परंतु त्यांना पुन्हा 2 जूनला तुरुंगात शरण जाण्याचे निर्देश दिले होते. आज राऊज एव्हेन्यू सत्र न्यायालयात त्यांच्या जामीनावर सुनावणी झाली. केजरीवाल हे मुख्यमंत्री असून ते तपासात सहकार्य करतील, त्यांना तुरुंगात ठेवण्याचे कोणतेही प्रयोजन नसल्याचा युक्तीवाद त्यांच्या वकीलांनी केला. परंतु या युक्तीवादाचा कोणताही परिणाम झाला नाही. न्यायालयाने त्यांना 3 जुलैपर्यंत कोठडीत ठेवण्याचे निर्देश दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jan Vishwas Bill 2026: संसदेत जन विश्वास विधेयक मंजूर; किरकोळ गुन्हे होणार रद्द, तर १ कोटी रुपयांपर्यंत दंडाची तरतूद

Pune News : शहरी गरीब आरोग्य योजनेसाठी मिळकतकराची अट रद्द

IPL 2026 Marathi News: हा जोकर... मी याच्यावर बंदी घातली असती! संजीव गोएंका यांचा Video अन् ललित मोदीचा चढला पारा

Naigaon Crime : बापाचा मृतदेह दारातच सोडून नराधम मुलगा पळाला; मात्र, पोलिसांनी मुसक्या आवळल्या

इराणला मोठा धक्का! ३७ हजार कोटी खर्चून मध्य-पूर्वेत सर्वात ऊंच पूल बांधला, अमेरिकेनं उडवला; वीज पुरवठाही खंडित

SCROLL FOR NEXT