Arwind Kejriwal Esakal
देश

Arwind Kejriwal: 'केजरीवालांचा बंगला सद्दाम हुसेन अन् किम जोंगच्या राजवाड्यासारखा', भाजपचा हल्लाबोल

'केजरीवालांचा बंगला राजवाड्यासारखा', निवासस्थानावरील खर्चावरून भाजपचा हल्लाबोल

सकाळ डिजिटल टीम

सरकारी बंगल्यावरील कोट्यवधी रुपयांच्या खर्चाच्या पार्श्वभूमीवर भाजपने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर पुन्हा हल्ला चढवला आहे. केजरीवालांचा बंगला सद्दाम हुसेन आणि किम जोंग यांच्या राजवाड्यासारखा असल्याची खिल्ली भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी आज उडविली.

केजरीवाल यांचे सरकारी निवासस्थान आणि त्यावर झालेला खर्च यावरून भाजप सातत्याने हल्लाबोल करत आहे. आज पक्ष प्रवक्ते आणि राज्यसभा खासदार सुधांशू त्रिवेदी म्हणाले की, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीतील जनतेला लुटले आहे.

आपल्या आलिशान महालात केजरीवाल यांनी ज्या प्रकारे वैभव मांडले आहे, ते पाहता त्यांचा महाल सद्दाम हुसेन आणि किम जोंग उन यांच्या महालासारखा वाटतो, असा टोला त्यांनी लगावला. महालाबद्दल दररोज होणाऱ्या खुलाशांमुळे केजरीवाल यांचा खरा चेहरा आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Eliminator : राजस्थान रॉयल्सचा Qualifier 2 मध्ये 'थाटात' प्रवेश; सनरायझर्स हैदराबादचे पॅकअप! गुजरात टायन्सशी सामना

SRH vs RR Eliminator IPL 2026: शतकाचा विचार डोक्यात सुरू होता का? वैभव सूर्यवंशीची वादळी खेळीनंतर मजेशीर मुलाखत... Video

Pune Water Crisis : आचारसंहितेतून सूट मिळताच स्थायी समिती आक्रमक; पाणीटंचाई, दूषित पाणीपुरवठा व नालेसफाईवर अधिकाऱ्यांना जाब

Pune Crime: कात्रजमध्ये दोन गावठी पिस्तुलांसह तरुण अटक; भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई

YCMOU Summer Exams: यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना अमरावतीत एआय निगराणीची साथ

SCROLL FOR NEXT