Jammu and Kashmir Assembly Election 2024 esakal
देश

Jammu and Kashmir Assembly Election : जम्मू-काश्मीरमध्ये पहिल्या टप्प्यात आज मतदान; कधी होणार मतमोजणी?

Jammu and Kashmir Assembly Election 2024 : अखेरच्या टप्प्यातील मतदान 1 ऑक्टोबरला होणार असून मतमोजणी येत्या 8 ऑक्टोबरला होणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

या मतदानासाठी मतदानाची पूर्ण तयारी झाली असून सुरक्षेच्या उपाययोजना केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.

नवी दिल्ली : जम्मू व काश्मीरमध्ये पहिल्या टप्प्यातील (Jammu and Kashmir Voting) मतदारसंघांमध्ये आज, बुधवारी मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात 24 मतदारसंघात मतदान होणार आहे. जम्मू व काश्मीरमध्ये तीन टप्प्यात मतदान होणार आहे.

अखेरच्या टप्प्यातील मतदान 1 ऑक्टोबरला होणार असून मतमोजणी येत्या 8 ऑक्टोबरला होणार आहे. या टप्प्यात जवळपास 20 लाख 30 हजार मतदार मताधिकार बजाविणार आहेत. या टप्प्यात ट्राल, पुलवामा, राजपोरा, शोपियान, कुलगाम, अनंतनाग, पहलगाम, किश्तवार, डोडा, बानीहाल या मतदारसंघांचा प्रामुख्याने समावेश आहे.

या मतदानासाठी मतदानाची पूर्ण तयारी झाली असून सुरक्षेच्या उपाययोजना केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. या लढतीत प्रामुख उमेदवारांमध्ये नॅशनल कॉन्फरंसचे हसनैन मसुदी (पाम्पोर), मोहम्मद खलील बंड (पुलवामा), काँग्रेसचे सुरिंदर सिंग (ट्राल) यांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Meera Bhaider Morcha: आंदोलन मनसेचं आणि शिंदेंची फडणवीसांवर कुरघोडी? मीरा भाईंदर मोर्चामागचं राजकारण

MNS Mira Bhayndar Morcha: प्रताप सरनाईकांना पाहून मनसैनिकांच्या 50 खोकेच्या घोषणा, मीरा भायंदर मोर्चामधून हाकलले

Jammu Kashmir Schools: उन्हामुळे काश्‍मीरमधील शाळांच्या वेळात बदल

Kolhapur Accident : साहिलवर होती कुटुंबाची जबाबदारी, कुरिअर सेवेनंतर विकायचा बिर्याणी; पार्सल देऊन लवकर येतो म्हणून गेला अन्...

Education News : राज्यभर ८-९ जुलैला शाळा बंद; शिक्षकांचे तीव्र आंदोलन सुरू

SCROLL FOR NEXT